Adv. Rakhi Barod ।।ॐ।।

@BarodRakhi

मेरा राष्ट्र मेरा धर्म सबसे पहले वन्दे मातरम!! Ex-ABVPian।। RSS Sevika।। BLS/LLB/LLM (Criminology) भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सलाहकार प्रमुख

Joined July 2017

Tweets

You blocked @BarodRakhi

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @BarodRakhi

  1. आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे तुम्ही घरात बसून असता, पण विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले आहेत यातूनही एखादा 'स्वप्नील लोणकर' तयार व्हावा असे सरकारला वाटते का? तुमच्या या भोंगळ कारभारात विद्यार्थ्यांचा बळी घेऊ नका, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका

    Undo
  2. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आरोग्य विभागाचे परीक्षा रद्द झाल्याची माहिती नुकतीच मिळाली. ग्रामीण भागातील बरचसे विद्यार्थी हे पेपर साठी रवाना झाले होते प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

    , , and 3 others
    Undo
  3. कालची बैठक ओबीसी आरक्षणासाठीच! न्यायालयात आरक्षण टिकावे, यासाठी काही सूचना केल्या आणि त्या स्वीकारल्या तर मला खात्री आहे की हे आरक्षण टिकेल! नागपुरात माध्यमांशी संवाद...

    Undo
  4. अयोध्येतील राम मंदिराचे फुकट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे रावण प्रेम उघड झाले आहे. पण मुळात सिता मैय्याला पळवून नेणे हाच मोठा अत्याचार नव्हता का? याचे उत्तर कार्यकारी संपादक महोदयांनी दिले तर बरं होईल

    Undo
  5. कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे !

    Show this thread
    Undo
  6. भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेल्या आंदोलन आणि पाठपुराव्याला अखेर यश! ७ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील मंदिरे खुली होणार

    Undo
  7. दक्षिण मुंबई ज़िल्हा संघटनात्मक दौरा... गोरेगाव

    , , and 7 others
    Undo
  8. 📍:Also visited,interacted with doctors & citizens at a Free Health CheckUp Camp organised by BJP in Prabhag 34. नागपूर : बुथप्रमुखांच्या घरी भेटीदरम्यान प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला भेट दिली आणि उपस्थितांशी संवाद साधला.

    , , and 2 others
    Undo
  9. Sensex crosses 60000 for the first time. India is now the world's 6th biggest stock market,overtaking France for the first time in market capitalization, with the benchmark Sensex surging more than 23% this year.

    Undo
  10. " हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है ! " भाजयुमो - मुंबई गोरेगाव विधानसभा . युवा वॉरियर शाखांचे उदघाटन , युवा वॉरिअर संकल्प यात्रा . युवा वॉरिअर , कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद , संबोधन आणि नियोजनात्मक संकल्प सोहळा .

    , , and 6 others
    Undo
  11. देश की जनता जब रात को सोने की तैयारी कर रही है या सो गई है तब देश का प्रधान सेवक सात समंदर पार अपनी यात्रा पर उड़ान भरने के बाद भी अपना कार्य कर रहे है गर्व है देश को आप पर प्रधानमंत्री जी 🙏🏻 "लंबी उड़ान का मतलब कागजात और कुछ फाइल काम के माध्यम से जाने का अवसर भी है"

    , , and 7 others
    Undo
  12. Sep 23

    तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होवोत, आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, ऐश्वर्य, नांदो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

    Undo
  13. Undo
  14. . युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख वर अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलीसांनी दिलेल्या बी समरी अहवालावरून न्यायालयाने पोलिसांना चांगलेच झोडपले. बी समरी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला.

    Undo
  15. महायोगी गुरु गोरखनाथ मंदिर गोरखपुर में आज महंत श्री दिग्विजय नाथ जी की पुण्यतिथि के अवसर पर उपस्थित रहा।

    Undo
  16. Sep 23

    Through the morning, had extensive discussions with top CEOs and business leaders on investment in India. They were appreciative of India’s reform trajectory. Closer economic linkages between India and USA benefit the people of our nations.

    Undo
  17. Sep 23

    सेविकाओं द्वारा USA में मनाए गए ररक्षाबंधन उत्सव के चित्र...

    , , and 7 others
    Undo
  18. महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.. डोंबिवलीतं १४ वर्षीय मुलीवर ३० नव्हे तर ३३ जणांनी बलात्कार केलाय… पोलिस तपास सुरूहे यात आकडे वाढण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री महोदय…रोज राज्यातील लेकीबाळींच्या अब्रूचे लचके तोडले जाताहेत विशेष अधिवेशनची मागणी अजुनही तुम्हाला अयोग्य वाटते ??

    , , and 7 others
    Undo
  19. डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत संतापजनक आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही. दुसऱ्या राज्यात डोकावून बघण्याचे बालिश उद्योग करून झाले असतील तर राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल का?

    Undo
  20. Sep 23

    The Ancients will rise again ... An Ancient Natarajar Murti found while digging a trench for construction work near Adirampattinam in Tanjore district of Tamil Nadu.

    , , and 7 others
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·