Office of Uddhav ThackerayVerified account

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019

Tweets

You blocked @OfficeofUT

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @OfficeofUT

  1. Asia’s largest slum & densely populated area like Dharavi has not only shown the World that through collective effort Corona can be controlled but has also made a name for itself globally as a role model in the fight against Corona said the Hon’ble CM Uddhav Balasaheb Thackeray.

    Show this thread
    Undo
  2. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

    Show this thread
    Undo
  3. MoU for rail projects under MUTP-3 will accelerate the following works; 28km new Railway lines between Panvel and Karjat. 3.5km elevated Railway track between Airoli and Kalva. 63km quadrupling of the railway lines between Virar-Dahanu (third and fourth railway lines).

    Undo
  4. Jul 7

    राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे.

    Show this thread
    Undo
  5. Jul 7

    वर पहिल्याच दिवशी ६०,५९४ उमेदवारांनी आणि ५०३ कंपन्यांनी केली नोंदणी!

    Undo
  6. डोंबिवलीचे जुने जाणते, अभ्यासू पत्रकार विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. सामना, मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी एकीकडे पत्रकारितेचे व्रत जोपासले तर दुसरीकडे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार केले. एक अभ्यासू व संवेदनशील पत्रकार आपण सर्वांनी गमावला आहे.

    Undo
  7. Jul 7

    Robot ‘Gollar’ has reported on duty at Podar Hospital in Mumbai! It’ll get you food, water & medicines. This is an important step in our as it will eliminate contact and reduce risk for our medical staff in COVID Facilities.

    Undo
  8. Jul 6

    CM Uddhav Balasaheb Thackeray launched the Mahajobs Portal today. This portal aims at making local manpower and employment opportunities available to companies and workers respectively.

    , , and 2 others
    Undo
  9. Jul 6

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे () ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

    , , and 2 others
    Undo
  10. यावेळी उद्योगमंत्री जी, परिवहन मंत्री जी, पर्यावरण मंत्री , खासदार जी सहभागी झाले होते.

    Show this thread
    Undo
  11. उद्योग व व्यवसायांतून कामगारांना नोकरीवरून काढू नका.कारखाने परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहे,अशा स्थितीत त्यांना नोकऱ्या देऊन व्यवसाय सुरु करा पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका असे मुख्यमंत्री म्हणाले

    Show this thread
    Undo
  12. यावेळी उद्योगमंत्री जी, परिवहन मंत्री जी, पर्यावरण मंत्री , खासदार जी सहभागी झाले होते.

    Show this thread
    Undo
  13. एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन व ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अनेक उद्योग सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही, माणसांची वाहतूक थांबवली आहे जेणेकरून साथीचा प्रसार होणार नाही.

    Show this thread
    Undo
  14. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जगभरात कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. या प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो.

    Show this thread
    Undo
  15. Jul 3

    1,01,172 patients have been cured of COVID 19 & have returned home. This number stands crucial as humanity is fighting against an invisible enemy. Our machinery is working 24x7 to leave no stone unturned. We can and we will win this

    Undo
  16. Jul 3

    महाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,०१,१७२ झाली असून ते आपल्या कुटुंबात परतले आहेत. संपूर्ण मानव प्रजाती कोरोनारुपी अदृश्य शत्रुविरुद्ध जगण्यासाठी लढा देत असताना ही संख्या अत्यंत महत्त्वाची आहे आणि दिलासा देणारी आहे.

    Show this thread
    Undo
  17. Heartiest wishes to the Hon’ble Vice President of India Shri ji on his birthday. May you be blessed with good health, luck and happiness💐

    Undo
  18. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना मार्गदर्शन केले.

    Undo
  19. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली.

    Undo
  20. Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·