Piyush Kashyap

@TheRSS_Piyussh

Swayamsevak, RT's are not endorsement.

Pune, India
Joined January 2013
Born January 23

Tweets

You blocked @TheRSS_Piyussh

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @TheRSS_Piyussh

  1. Retweeted
    2 hours ago

    माझा महाराष्ट्र..माझं व्हिजन कार्यक्रमातली आजची मुख्यमंत्र्यांची मुलाखत म्हणजे सिनेमाचं नाव ठेवायचं 'राम 'तेरी गंगा मैली' आणि त्यात मंदाकिनीची अंघोळच दाखवायची नाही ..महाराष्ट्रासाठी असलेली व्हिजन सोडून बाकी सगळं बोलले मुख्यमंत्री

    Undo
  2. Retweeted

    Few years back a simple allegation on me of shoot out by my ex colleague Chintu Shiekh.. no 1 was even dead then but case given 2 CBI right away n today in SSR case a man has lost his life in a mysterious death n the entire country has to ask for a CBI enquiry from the Maha Gov?

    Undo
  3. Retweeted
    3 hours ago

    'पेंग्विन' च्या मृत्यू नंतर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहणारे आणि 'अरे' कारशेड प्रकरणी 'ढसाढसा' रडणारे, पर्यावरण प्रेमी मंत्री यांची प्रतिदिन 150 म्हशी कापण्यासाठी परवानगी आहे? इथे "शांतिदूतांचा" विषय आहे म्हणून शांत आहात की तुमचं पर्यावरण प्रेम आहे?

    Undo
  4. 4 hours ago

    'माझा व्हिजन' कार्यक्रमात मुख्यमंत्री यांना सुशांतसिंग राजपूत बद्दल प्रश्न विचारला, त्यांनी उत्तरात सुशांतसिंग सोडून तिसराच व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणला मध्ये !! इंटरपोल काय, ट्रम्पची पोलीस आणा काय.. काहीच्या काही बोलत होते 🤣😂 खरंच महाराष्ट्राचे !

    Undo
  5. 4 hours ago

    'माझा व्हिजन' या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचं व्हिजन कुणाला कळलं असल्यास किंवा कुणी त्यांनी त्यावर काही बोलल्याचं ऐकलं असल्यास मला पण कळवा रे पोरांनो ! हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि यांना काडीमात्र कळत नव्हतं, आपण काय बोलतोय आणि काय सांगतोय.

    Undo
  6. Retweeted
    4 hours ago

    जॉब बद्दलचे व्हिजन ✖️ शेतकऱ्यांन बद्दलचे व्हिजन ✖️ उद्योगाचे व्हिजन ✖️ कोरोना टेस्टचे व्हिजन ✖️ हॉस्पिटलच्या रेट चे व्हिजन ✖️ फॉरेन इन्व्हेस्टमेंट चे व्हिजन ✖️ भूमिपुत्रांन बद्दल चे व्हिजन ✖️ ह्या सर्व व्हिजन्सना मुख्यमंत्र्यांनी "माझा व्हिजन" कार्यक्रमात फाट्यावर मारले

    Undo
  7. 5 hours ago

    मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे !!

    Undo
  8. Retweeted

    क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल महिला रूग्णांसोबत विनयभंग,बलात्कारासारख्या संतापजनक घटना घडताहेत तर काल बडनेराला सरकारीलॅब मध्ये युवतीसोबतचा गलीच्छ प्रकार या व अशा अनेक घटनांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी मुख्यप्रवक्ते ji,माधवी नाईक,दीपाली मोकाशी उपस्थित होत्या

    , , and 7 others
    Undo
  9. 6 hours ago

    Pls follow my friend and my brother and Co-Convener of BJP SM Maharashtra .

    Undo
  10. 7 hours ago

    मुंबईमधील गोवंडी परिसरातील शिवाजीनगर भागातील बकरी ईदच्या आदल्या दिवशीची परिस्थिती पहा. आपण कारवाई करणार आहात का नाही?

    Undo
  11. 8 hours ago

    जगातल्या बेष्ट शियम आणि त्यांचे बेष्ट परिवहन मंत्री यांनी जरा याकडे लक्ष दिले तर बरं होईल. जवळपास १० हजार जणांना नोकरीवरून काढलं तसंच जे नोकरीवर आहेत त्यांचा पगार करत नाही. परंतु त्याचवेळी मदरश्यामधील शिक्षकांसाठी १.८० कोटी मंजूर करून घ्यायला पैसे आहेत.

    Undo
  12. Retweeted
    8 hours ago

    हे डिझाईन बनवणाऱ्याला वर्ल्ड्स बेस्ट ड्रायव्हरसोबत रेंजरोव्हर आणि मर्सिडीज गाडीतून एक चक्कर मोफत!

    , , and 7 others
    Undo
  13. 11 hours ago

    Many many happy returns of the day bhai. Jai Shri Ram.

    Undo
  14. Retweeted

    There is a huge public sentiment about handing over case to CBI but looking at the reluctance of State Government, atleast ED can register an ECIR since misappropriation and money laundering angle has come out.

    Undo
  15. Retweeted
    15 hours ago

    हे औपचारिक दौरे करून परिस्थिती सुधारणार नाही त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील फक्त पुणे मनपा वर सगळं सोडून चालणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हॉस्पिटल, विलगीकरन कक्षाला पण भेटी दिल्या असत्या तर सध्याची परिस्थिती लक्षात आली असती.

    , , and 7 others
    Show this thread
    Undo
  16. Retweeted
    14 hours ago

    स्वतः गाडी चालवत आले, नुसती बैठक घेतली, पत्रकारांना हात केला आणि परत स्वतः गाडी चालवत निघून गेले. प्र. - पुणे मनपाला किती मदत केली? उ. - ०० प्र. - कोणत्या हॉस्पिटल किंवा क्वारंटाईन सेंटरला भेट दिली? उ. - ००

    Undo
  17. Retweeted

    ताई, पुढे बाय बाय करत संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड जाम केले. ऐन ऑफिस सुटताना अनेकांना अडकून बसावे लागले. आधीच कोरोना ड्युटी ने वैतागलेल्या पोलिसांना छोट्या मोठ्या प्रत्येक चौकात ताटकळत उभे राहावे लागले हे वेगळेच...

    Undo
  18. Retweeted

    बडनेरातील २४yrs तरुणीचा सरकारी लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार तिने तक्रार केल्यामुळे उघडकीस आला.तपासणीच्या नावाखाली महिलांसोबत काय घडले असेल माहित नाही त्यामुळेचं सरकारने तात्काळ स्वॅब टेस्टींग हि फक्त नाकाद्वारेचं घेतली जाते हि जनजागृती करणे अत्यावश्यक आहे

    Show this thread
    Undo
  19. 15 hours ago

    बातम्यांमध्ये पण उद्धव ठाकरेंची अशी बातमी दाखवतात की महाराष्ट्राला बेष्ट शियम भेटलाय की बेष्ट ड्रायव्हर भेटलाय तेच कळत नाही. 😂😂🤣🤣

    Undo
  20. 16 hours ago

    Many many happy returns of the day bhai. Stay blessed.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·