13 June 2020

News Flash

नेपाळसोबत उत्तम संबंध, भारत-चीन सीमेवरील परिस्थितीही नियंत्रणात : लष्कर प्रमुख

नेपाळसोबत उत्तम संबंध, भारत-चीन सीमेवरील परिस्थितीही नियंत्रणात : लष्कर प्रमुख

गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण होतं. परंतु आता तणावाचं वातावरण कमी होताना दिसत आहे. भारत चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. देहरादून येखील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात येत होता. तसंच अनेकांनी याबाबत चिंताही व्यक्त केली होती. अशा परिस्थितीतच लष्कर प्रमुख नरवणे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आश्वासन देशवासीयांना दिला.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 म्हणती हे वेडे पीर..

म्हणती हे वेडे पीर..

रंगभेद, वर्णभेदाचे मुद्दे उठले, की आम्ही गोऱ्या संस्कृतीकडे बोट दाखवून मोकळे व्हायचो. आता ते जमणार नाही.

लेख

अन्य

Just Now!
X