SaamanaVerified account

@Saamanaonline

Official Twitter Handle of 'Saamana' news paper. FB page - Youtube Channel-

Joined September 2016

Media

  1. 6 hours ago

    माजलगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर,नगर परिषदेच्या नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्ता खराब झाला असून इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  2. 7 hours ago

    जालना जिल्ह्यातील पोलिसांनी संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्याकडे जाणारे रस्ते खोदले. जेसीबीच्या लावून हे खोदकाम करण्यात आले असून यामुळे दोन जिल्ह्यांमधील वाहतूक पूर्णपणे बंद होईल असा विश्वास पोलिसांना आहे.

  3. श्रीक्षेत्र मढी येथील श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने परिसरातील गोर-गरीब कुटूंबियांना देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे व विश्वस्त आप्पासाहेब राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले

  4. वरळीतील एनएससीआय डोमचे क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर

  5. Apr 8

    रत्नागिरीत तळीरामांची तहान भागविण्यासाठी माखजन येथे हातभट्टी लावली होती. त्या ठिकाणी आज उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला

  6. Apr 8
  7. Apr 8

    कोरोना विरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान केअर निधीसाठी जेएनपीटी कामगारांचा एक दिवसाचा पगार आणि सीएसआर फंडातून 16.40 कोटी रुपयांची आर्थिक मदत

  8. Apr 8

    विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांमध्ये नियमांचे गांभीर्य निर्माण व्हावे यासाठी रंगकाम करणारे सिद्धार्थ इंगळे ,अमोल सोमवंशी व गजानन बाजड हे महत्वाच्या चौकांमध्ये रस्त्यावर नागरिकांसाठी "कोई रोड पर ना निकले अशा प्रकारचा संदेश लिहून जण जागृती करत आहेत

  9. Apr 7

    अजिंक्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी देवगडमधील कालवी -टेम्बवली येथील गरजू, बेघर अशा 25 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले

  10. Apr 7

    पाथरीत आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अडीच हजार गरीब कुटुंबांना अन्न-धान्याचे वाटप केले.

  11. Apr 7

    संचारबंदी असतानाही मॉर्निग वॉकला निघालेल्यांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई.

  12. Apr 7

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी स्वत: गाडी चालवत बैठकस्थळी पोहोचले होते.

  13. Apr 7

    लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी फ्लिपकार्ट, उबेरची भागीदारी

  14. Apr 7

    'लाखात' एक दै. सामनाच्या अधिकृत ट्विटर हँडलने 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

    , , and 2 others
  15. Apr 7

    रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्क मुक्त स्वॅब नमुना गोळा करणाऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

  16. Apr 7

    समाजात तेढ निर्माण होईल असे व्हॉटसअप मेसेज पाठवल्याबद्दल नगर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीर महंमद बादशहा शेख (रा. शेंडी, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. शेख हा जिल्हा परिषदेत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  17. Apr 7

    बीड जिल्ह्यातल्या परळी येथील गोविंद मोटर्स आणि श्रीजीत फायनान्स यांच्या वतीने सोमवारी प्रत्येकी 1 लाख असा एकूण 2 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता साठी देण्यात आला आहे

  18. Apr 7

    भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त जालन्यात कोरोनासाठीच्या रुग्णालयाला एक लाख रुपयांचा मदतनिधी. चांदमल पाटणी यांनी धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडे सुपूर्द केला

  19. Apr 7

    लॉकडाऊनला राज्याच्या बहुतांश भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी घरी बसणं पसंत केलं असल्याने म्हसवडमधले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत

  20. Apr 7

    वेदांता लिमिटेड या कंपनीने मुंबईतील वरळी कोळीवाडा येथील 14000 कुटुंबांना महिनाभराच्या कोरड्या धान्याच्या रूपामध्ये मदत केली आहे

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·