Twitter | 搜索 | |
Saamana
Saamana is a Marathi-language newspaper published in Maharashtra, India. Founder Editor:Bal Thackeray।Editor: Uddhav Thackeray।Executive Editor:
48,827
推文
85
正在关注
15,745
关注者
推文
Saamana 26秒
भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील उमेदवार साक्षी महाराज यांचा सामना यंदा दोन महिलांशी होणार आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 40分钟
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानी उच्चायुक्तांना एका अहवालाद्वारे पीओकेमधील जैश-ए-मोहम्मदच्या 22 दहशतवादी ठिकाणांची माहिती देत यावर कारवाईची मागणी केली होती.
Reply Retweet 喜欢
Saamana 44分钟
उत्तराखंडमधील मिशनरी शाळेत एका 12 वर्षीय मुलाची त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दोन सिनियर विद्यार्थ्यांनी क्रिकेट बॅटने मारहाण करून हत्या केली. त्यानंतर शाळेने हा प्रकार लपविण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतच्या परिसरातच पुरल्याचे समोर आले आहे
Reply Retweet 喜欢
Saamana 44分钟
सध्याची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कंगना रनौत हिने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 46分钟
राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ नेते गिरीनाथ सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Reply Retweet 喜欢
Saamana 52分钟
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारत तपासाच्या गतीवर सवाल उपस्थित केला आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 2小时
एका गरोदर महिलेने काही दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र या दोन्ही बाळांचे वडील वेगळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Reply Retweet 喜欢
Saamana 2小时
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चरित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माता संदीप सिंग हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले आहेत.
Reply Retweet 喜欢
Saamana 3小时
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीकेची झोड उठवणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचे भाजपने तिकीट कापल्यानंतर आता सिन्हा यांनी काँग्रेसचा हात पकडला आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 3小时
अभिनेत्री व माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर टीका करताना सपाचे नेते व संभल जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष फिरोज खान यांची जीभ घसरली आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 3小时
तुम्हाला ‘सबूत’ हवाय की ‘सपूत’ हवाय – पंतप्रधान
Reply Retweet 喜欢
Saamana 3小时
आम आदमी पक्षाचे खासदार हरिंदर सिंग खालसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका मानला जातो.
Reply Retweet 喜欢
Saamana 3小时
निलंगा तालूक्यातील मौजे ऊस्तुरी येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीस पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत पत्नी 55 टक्के भाजली आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 5小时
कर्नाटक सरकारमधील मंत्री सी. एस. पुट्टाराजू यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधीत व्यक्ती आणि कार्यालयांवर आयकर विभागाने गुरूवारी छापे मारले आहेत.
Reply Retweet 喜欢
Saamana 5小时
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
Reply Retweet 喜欢
Saamana 5小时
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधून प्रचाराला सुरुवात केली आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 5小时
“महाराष्ट्रात सामाजिक भान असणारे नेते उरले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जातात”.
Reply Retweet 喜欢
Saamana 6小时
*LIVE- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली जाहीरसभा*
Reply Retweet 喜欢
Saamana 6小时
ब्रेक्झिटचे विधेयक संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आल्यास पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्पष्ट केले आहे.
Reply Retweet 喜欢
Saamana 7小时
नोटाबंदीमुळे देश रसातळाला गेला. देशाची आर्थिक स्थिती बिघडली. त्यामुळे नोटाबंदीची संपूर्ण चौकशी करू तसेच निती आयोग रद्द करून पुन्हा नियोजन आयोगाची स्थापना करू
Reply Retweet 喜欢