होळकेश्वर  

@bhasmya

Ugly. अडाणी. गावठी आमच्याकडे अस्सल चुलीवरचे फुटकळ ट्विट्स मिळतील.

South Sudan
Joined February 2015

Tweets

You blocked @bhasmya

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @bhasmya

  1. Pinned Tweet

    रहने दो हमें इन हसीन सपनो में सुना बाहर दुनिया बडी जालीम है

    Undo
  2. 2 hours ago

    राज साहेब एक मास्क घातला असता तर काय झालं असतं, इकडे लोकं टॅग करून करून परेशान करत आहे त्यांना हे नाही माहिती की अल्कोहलचे consumption केल्याने इम्युनिटी वाढते, हे फक्त तुमच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला माहिती आहे . आपला मंदसैनिक

    Undo
  3. This is The Biggest Scam of All !! Tamil Nadu Conducted 1,62,970 Tests and Found 3550 Patients. Maharashtra conducted 1,68,375 Tests and Found 14541 Patients Maharashtra Has More than 17000 Patients as on Today. How long is this madness going to continue?

    , , and 7 others
    Undo
  4. ▪️अर्णब गोस्वामी सोनिया गांधीना "अँटोनिया मेनो" बोलला म्हणून महाराष्ट्रात केस ▪️सुधीर चौधरी "जमीन जिहाद" विरूद्ध बोलला म्हणून केरळमध्ये केस पत्रकारिता स्वातंत्र्यात भारताची घसरण झाली म्हणून भाजपला दोष देणाऱ्या गुलामांनो दोन्ही राज्यात भाजपचे सरकार नाही.

    Undo
  5. सगळेच लवकर उठतात म्हणून मला लवकर उठायची किंवा उठवायची गरज नाही... 😂😂😂

    Undo
  6. Undo
  7. Maharashtra Will Cross 20000 Cases soon Mumbai Has Crossed 10000 cases Patients are Being Kept Near Dead Bodies. Many are Stranded and Many are Starving without food The Administration has absolutely zero coordination with the bureaucracy Thousands of Lives are at Stake Now!

    Undo
  8. 4 hours ago

    काय बे ? ती चार जणांची नाचत नाचत तिरडी नेतात त्यापैकीच तू एक का बे ? 😜😜😜

    Undo
  9. हिंदी चित्रपटात जेव्हा घराला आग लागते तेव्हा घरात फसलेल्याला वाचवायला हिरो आगीत बिनधास्त उडी मारतो आणि समोरच्याचा जीव वाचवतो. तेव्हा कधी विचार केला की हिरोने स्वतःसरंक्षणसाठी काय केलं? स्वतःच बचाव कसा केला? मग राजसाहेब बैठकीत बिनामास्क गेले तर तुमच्या पोटात का दुःखल भक्ताडानो?

    Undo
  10. रश्मी ~ महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना तुम्ही काय करत होता? मा.मु. - गं बाई मी पत्ते खेळत होतो!😭

    Undo
  11. आता काही मंदसैनिक याला पण राज साहेबांचा swag म्हणून डोक्यावर घेतील.. साहेब वाघ आहेत, त्यांना मास्कची गरज नाही असले ट्विट पण येतील...🤣🤣

    Undo
  12. ते महाराजांना एकेरी नावाने बोलत आहेत, का तर म्हणे अशातून महाराजांविषयी असणारं प्रेम आणि आदर दिसतो! अरे भोक्यांनो, मग तुमच्या भावी पंतप्रधान शरदच्या पुढे चंद्र आणि वरून जी का लावता?? तुम्ही त्याला “ऐ शरद” का म्हणत नाहीत?? वाह रे तुमचं प्रेम आणि तुमचा आदर!!

    Show this thread
    Undo
  13. विरोधी पक्षाच्या बैठकीला राज ठाकरे विना मास्क मंत्रालयात आले, सामान्य माणसांना दंड आकारणाऱ्या सरकारने मुख्यमंत्र्यांचा भाऊ असला तरी त्यांच्याकडून दंड वसूल करावा!

    Undo
  14. पण... पण, तसं वचन दिलं नसेल त्याने त्याच्या वडिलांना!😭😭

    Undo
  15. Nagpur, maharashtra! Thackrey sarkaar ne already give up kr diya maharashtra me?? situation is getting worse in best CM's state.😡😡

    Undo
  16. 7 hours ago
    Undo
  17. 7 hours ago

    मोदींसमोर बोलण्याची महाराष्ट्रातील नेत्यांची हिंमत नाही. -अशोक चव्हाण हा सकाळ-संध्याकाळ सोनियासोबत भांडतच असतो!! 😂😂😂

    Undo
  18. 9 hours ago
    Replying to
    Undo
  19. You vs. the guy she tells you not to worry about..

    Undo
  20. 10 hours ago
    Replying to

    जय भवानी जय शिवराय

    Undo
  21. मित्र कडवे असावेत पण हिंदु असुन हिंदुत्वाला विरोध करणारे भडवे नसावेत. 🚩🚩🚩 शुभ सकाळ.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·