Office of Uddhav ThackerayVerified account

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019

Tweets

You blocked @OfficeofUT

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @OfficeofUT

  1. कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती! बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा) उभारले. याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही उपलब्ध आहे.

    Show this thread
    Undo
  2. Undo
  3. Undo
  4. विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक राज्यपाल जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री उपस्थित होते.

    Undo
  5. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

    Undo
  6. तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज, राज्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती, कायदा-सुव्यवस्था, स्थलांतरित मजूरांच्या समस्या, रोजगार आणि उद्योग अशा विविध प्रश्नांबाबत आढावा घेऊन धोरणात्मक दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

    Show this thread
    Undo
  7. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

    , , and 2 others
    Show this thread
    Undo
  8. स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

    Undo
  9. Hearty birthday greetings to the Tamil Nadu Chief Minister Edappadi K Palaniswami ji. May this day be the start of a year filled with good luck, good health and much happiness.

    Undo
  10. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

    Undo
  11. परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे

    Undo
  12. May 9

    कोविड१९ मुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या नागरिक, विद्यार्थ्यांना यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच यांच्या सहकार्याने मोफत स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    Undo
  13. May 8
    Undo
  14. May 6

    तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली

    Show this thread
    Undo
  15. समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड देण्याची जाणीव निर्माण करणारा लढवय्या व संवेदनशील कार्यकर्ता शांताराम बापू कुंजीर यांच्या निधनामुळे हरपल्याची शोकभावना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

    Undo
  16. May 5

    If you are from Maharashtra & are stranded abroad, we request you to fill the form linked below. The State will pass this information & coordinate with the Ministry of External Affairs to facilitate your return as soon as the restrictions are lifted.

    Undo
  17. May 3

    परराज्यातील मजूर व कामगारांना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरी जायला मिळते आहे. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.

    Undo
  18. राजस्थान के मुख्यमंत्री जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपके स्वस्थ, दीर्घायु जीवन की कामना करता हूं।

    Undo
  19. May 2

    लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून घरातल्या घरात लग्न करणाऱ्या जोडप्याला यांनी अनोख्या शैलीत दिल्या शुभेच्छा! A couple decided to get married at home, without violating any lockdown rules, so the had their own way to celebrate and congratulate the newly weds👇🏼

    Undo
  20. May 1
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·