Office of Uddhav Thackerayಪರಿಶೀಲಿಸಿದ ಖಾತೆ

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
ಜೂನ್ 2019 ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ

ಟ್ವೀಟ್‌ಗಳು

ನೀವು @OfficeofUT ಅವರನ್ನು ತಡೆಹಿಡಿದಿರುವಿರಿ

ಈ ಟ್ವೀಟ್‌ಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲು ನೀವು ಖಚಿತವಾಗಿ ಬಯಸುವಿರಾ? ಟ್ವೀಟ್ ವೀಕ್ಷಣೆಯು @OfficeofUT ಅವರ ತಡೆತೆರವುಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ

  1. 4 ಗಂಟೆಗಳ ಹಿಂದೆ

    Hearty birthday greetings to the Tamil Nadu Chief Minister Edappadi K Palaniswami ji. May this day be the start of a year filled with good luck, good health and much happiness.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  2. ಮೇ 11

    शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  3. ಮೇ 10

    परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  4. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 9

    कोविड१९ मुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या नागरिक, विद्यार्थ्यांना यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच यांच्या सहकार्याने मोफत स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  5. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 8
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  6. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 7

    तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  7. ಮೇ 5

    समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड देण्याची जाणीव निर्माण करणारा लढवय्या व संवेदनशील कार्यकर्ता शांताराम बापू कुंजीर यांच्या निधनामुळे हरपल्याची शोकभावना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  8. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 5

    If you are from Maharashtra & are stranded abroad, we request you to fill the form linked below. The State will pass this information & coordinate with the Ministry of External Affairs to facilitate your return as soon as the restrictions are lifted.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  9. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 3

    परराज्यातील मजूर व कामगारांना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरी जायला मिळते आहे. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  10. ಮೇ 3

    राजस्थान के मुख्यमंत्री जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपके स्वस्थ, दीर्घायु जीवन की कामना करता हूं।

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  11. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 2

    लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून घरातल्या घरात लग्न करणाऱ्या जोडप्याला यांनी अनोख्या शैलीत दिल्या शुभेच्छा! A couple decided to get married at home, without violating any lockdown rules, so the had their own way to celebrate and congratulate the newly weds👇🏼

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  12. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 1
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  13. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 1

    संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  14. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 1

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  15. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಮೇ 1

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  16. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಏಪ್ರಿ 30

    कोरोना विषाणू विरुद्ध यशस्वी झुंज देणाऱ्या ८२ वर्षांच्या आजींचे घरी जंगी स्वागत! Grand welcome for the 82 year old Aaji who beat Coronavirus & returned home. ❤️

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  17. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಏಪ್ರಿ 28

    मुंबईमधील कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी Preparedness to fight COVID-19 in Mumbai

    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  18. ಏಪ್ರಿ 28

    ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  19. ಏಪ್ರಿ 28

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.

    ಈ ಥ್ರೆಡ್ ತೋರಿಸಿ
    ರದ್ದುಗೊಳಿಸು
  20. ಅವರು ಮರುಟ್ವೀಟಿಸಿದ್ದಾರೆ
    ಏಪ್ರಿ 28

    महाराष्ट्रातील कोविड-१९ च्या परिस्थिती बद्दल वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र यांनी तयार केलेला तपशील अहवाल This is a comprehensive report prepared by , a statistical representation of the situation of COVID-19 in Maharashtra 28/04/2020 10:00am IST

    ರದ್ದುಗೊಳಿಸು

ಲೋಡಿಂಗ್ ಸಮಯ ಸ್ವಲ್ಪ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಂತೆನಿಸುತ್ತದೆ.

Twitter ಸಾಮರ್ಥ್ಯ ಮೀರಿರಬಹುದು ಅಥವಾ ಕ್ಷಣಿಕವಾದ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿರಬಹುದು. ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ Twitter ಸ್ಥಿತಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

    ಇದನ್ನೂ ಸಹ ನೀವು ಇಷ್ಟಪಡಬಹುದು

    ·