Tweets

You blocked @zee24taasnews

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @zee24taasnews

  1. मुंबईतील हॉटस्पॉट धारावीत स्क्रिनिंग, नागरिकांच्या तपासणीला आणखी वेग

    Undo
  2. Undo
  3. आता रेल्वेत होणार कोरोनाच्या रुग्णांचं आयसोलेशन, आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी

    Undo
  4. BreakingNews । मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण । मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण । याआधी कोरोनाचा शिरकाव सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मंत्रालयात झाला होता । कोरोनाचा आकडा सहावर

    Undo
  5. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पीपीई किटसचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

    Undo
  6. BreakingNews । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंत्रालयात, कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटीलही उपस्थित

    Undo
  7. BreakingNews । मुंबई धारावीतील नागरिकांची तपासणीला आणखी वेग । सर्दी, ताप असलेल्या नागरिकांची डॉक्टरांमार्फत होणार स्क्रीनिंग

    Undo
  8. मुंबई | मंत्रालयातील एका प्रधान सचिवांना कोरोना संपर्कातील इतर सचिव क्वारंटाईन मंत्रालयात बाधितांचा आकडा ६वर

    Undo
  9. राज्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

    Undo
  10. आजचा रोखठोक विषय - श्रमिकांची कैफियत पाहा संध्याकाळी ५ वाजता फक्त झी चोवीस तासवर

    Undo
  11. कोरोना व्हायरसचं उबर कर्मचाऱ्यांवर सावट.. ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

    Undo
  12. छत्रपती संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटनंतर फडणवीसांची दिलगिरी

    Undo
  13. विशाखापट्टणम वायू गळती दुर्घटना : मृतांचा आकडा वाढला, पाच गावे केली खाली

    Undo
  14. देशात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर; २४ तासांत ३५६१ नवे रुग्ण

    Undo
  15. सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार

    Undo
  16. मुख्यमंत्री रिंगणात असताना महाविकासआघाडी धोका पत्करणार?

    Undo
  17. Undo
  18. देशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले

    Undo
  19. दारु विक्री सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळवला

    Undo
  20. यूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·