Siddharth Girme | सिद्धार्थ गिरमे  

@Siddharth_Girme

Nation First |Writer |Swaymsevak |IT Cell | Hindu |NSS Volunteer|Dream to Meet Ji once|Tweets are personal opinions.

Joined December 2018
Born July 22

Tweets

You blocked @Siddharth_Girme

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @Siddharth_Girme

  1. Pinned Tweet

    Ji One my Friend Name Satish Bhagwan Jadhav who is, (Visually Challenged,Unable to see Completely) He also Donates Pocketmoney to the Salute to Satish who become a Idol for others Because of this 😇 "If they can, then why not we !?"

    , , and 6 others
    Show this thread
    Undo
  2. Undo
  3. 1 hour ago

    As PM Shri and Shri have appealed on BJP’s 40th Foundation Day, every Karyakarta should donate at least Rs. 100 to the PM-CARES fund & motivate 40 other people to make similar contributions to strengthen India’s fight against COVID-19.

    Undo
  4. 1 hour ago

    Appeal to students and youth for blood donation Keeping in view the lockdown enforced to tackle the pandemic, ABVP has requested its state units as well as students across the nation to donate blood at their nearest hospital.

    , , and 3 others
    Show this thread
    Undo
  5. 1 hour ago

    BJPच्या ITसेलनं सिद्धार्थ चांदेकरला सुनावलं आणि ट्विट डिलीट करावं लागलं जय हो !!

    Undo
  6. ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात,हे पहा महाविकास आघाडी सरकारची 'मोगलाई'.ट्विटर वर आपले मत मांडणाऱ्या युवकाला यांच्या लाडक्या मंत्र्याने आपल्या बंगल्यावर नेऊन पोलिसांसमोर आपल्या माणसांकडून काठी व बेल्टने मारहाण केली तुमच्या लाडक्या मंत्र्याकडून राजीनामा घ्या

    Undo
  7. Undo
  8. Undo
  9. 1 hour ago

    कोरोना महामारी के विरुद्ध सवा सौ करोड़ भारतीयों की संगठित शक्ति का प्रतीक दीप - ⁦

    Undo
  10. Undo
  11. .आदरणीय पक्ष प्रमुख आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की तुमचा मंत्री सामान्य जनतेला बंगल्यावर बोलावून अमानुष मारहाण करणार असेल, तरीही तुमचे गृहमंत्री काहीच करणार नसेल तर फार वाईट आहे.

    Undo
  12. 2 hours ago

    आधीच कोरोनाचं संकट त्यात महाराष्ट्रात चाललेली हुकुमशाही! भाजपा समर्थकांना रोज आई बहिणीवरुन शिव्या घालतात हे विरोधक पण आतापर्यंत आपल्या लोकांनी कधीच कायदा हातात घेतला नाही. पण आज आव्हाडांनी लोकशाही चा विश्वासघात केला आहे मा. जीआपण यावर कडक कारवाई करावी.

    , , and 7 others
    Undo
  13. Tai अतिशय योग्य👍 आव्हाड सारख्या प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

    , , and 7 others
    Show this thread
    Undo
  14. “सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा त्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा” - Tai 👌

    Show this thread
    Undo
  15. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही.

    Undo
  16. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील सदस्य असलेल्या यांनी या लोकशाहीत दाखवलेली ठोकशाही अत्यंत निंदनीय.नागरिकाने लिखाणातून व्यक्त केलेल्या त्याच्या विचारांची दखल कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यायला हवी.

    Show this thread
    Undo
  17. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने न्यायव्यवस्था हातात घेणे म्हणजे बरोबर आहे ना अरे गुंडगिरी थांबवा! तुमच्यालोकांकडून महिलांचा social media वर अपमान केला ते पण बरोबर आहे का तुमच्या दृष्टीने?!

    Undo
  18. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.

    Undo
  19. Undo
  20. Undo
  21. हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! राज्यात अनेक ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करणात येते.

    Show this thread
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·