Office of Uddhav ThackerayVerified account

@OfficeofUT

Official account of the Office of Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019

Tweets

You blocked @OfficeofUT

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @OfficeofUT

  1. पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.

    Undo
  2. The Palghar incident has been acted upon. The police has arrested all those accused who attacked the 2 sadhus, 1 driver and the police personnel, on the day of the crime itself.

    Show this thread
    Undo
  3. Undo
  4. 🚨Update 🚨 Maharashtra Government’s Plan Of Action to win this

    Undo
  5. Undo
  6. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    Undo
  7. A Task Force of Specialist Doctors to suggest measures to minimise the death rate, for clinical management & treatment of critically ill COVID-19 patients particularly in specialised designated Hospitals has been constituted by the State Government.

    Undo
  8. महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४५७३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ५,६०,४५० स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ७,३६,९३९ मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे.

    Undo
  9. This is a comprehensive report prepared by , a statistical representation of the situation of COVID-19 in Maharashtra. 13/04/2020 10:00am IST

    Undo
  10. The Maharashtra Government has currently set up 4573 relief camps sheltering 5,60,450 migrant labour & providing food to 7,36,939 migrant labour & homeless people.

    Undo
  11. रेशनिंग(PDS) संदर्भातील तक्रारी नोंदविणे किंवा रेशनची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन सुविधा!

    Undo
  12. Helpline Numbers for complaints regarding Rationing(PDS) or getting Ration Information!

    Undo
  13. CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the State today;

    Show this thread
    Undo
  14. "१४ नंतर ३० एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण १४ नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला १४ तारखेपर्यंत देणार आहे." -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

    Undo
  15. The lockdown will continue till April 30th. Instructions about examinations in schools, universities, allowing industries to be operational, will be given soon. I request you to not panic.

    Undo
  16. Undo
  17. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    Undo
  18. Apr 9

    covidyoddha@gmail.com या ईमेल वर आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तुमच्या पैकी बर्‍याच जणांना “Address not found” असा संदेश मिळाला असेल. असे असल्यास, आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपल्या नोंदी पुन्हा पाठवाव्यात, आता ह्या समस्येचे निराकरण झाले आहे.

    Undo
  19. Apr 9

    We are facing high email traffic on covidyoddha@gmail.com hence many of you must have received a message saying “Address not found”. In this case, we request you to resend your entries as now the issue has been resolved.

    Undo
  20. Apr 8

    The entire State Machinery will leave no stone unturned to win this

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·