Rajesh TopeVerified account

@rajeshtope11

Minister of Public Health and Family Welfare Maharashtra | Member of Legislative Assembly, 100-ghansawngi | Nationalist Congress Party Leader.

Joined August 2010

Tweets

You blocked @rajeshtope11

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @rajeshtope11

  1. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून अभिवादन करुया..!

    Undo
  2. Many thanks Mr. Shah Rukh Khan for your kind contribution of 25,000 PPE kits. This will go a long way in supporting our fight against COVID19 & protecting our frontline medical care team

    Undo
  3. राज्यात आज ३५२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २३३४ अशी झाली आहे. यापैकी २२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

    Undo
  4. Apr 12

    The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 1982. Today, 221 new patients have been identified as positive for Covid19. From these, 217 Covid19 patients have been cured and discharged from the respective hospitals.

    Undo
  5. Apr 12

    राज्यात आज २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९८२ अशी झाली आहे. यापैकी २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

    Undo
  6. Apr 12

    The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 1895. Newly, BMC 113, Raigad 01, Amravati 01, PMC 04, Meera Bhayender 07, Navi Mumbai 02, Thane 02, Bhiwandi 01, Vasai Virar 02, PCMC 01 Such 134 patients have been identified as positive for Covid19.

    Undo
  7. Apr 12

    महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1895 झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई 113, रायगड 01, अमरावती 01, पुणे 04, मीरा-भाईंदर 07, नवी मुंबई 02, ठाणे परिसर 02, भिवंडी 01, वसई विरार 02, पिंपरी चिंचवड 01 असे 134 नवीन कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले आहेत.

    Undo
  8. Apr 11

    The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 1761. Newly, 187 patients have been identified as positive in the state today. From these, 208 patients have been cured and discharged from the respective hospitals.

    Undo
  9. Apr 11

    राज्यात आज कोरोना बाधित १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. यापैकी २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

    Undo
  10. Apr 11

    कोरोना चाचण्यांबाबत पूल टेस्टिंग ही नविन संकल्पना आज महाराष्ट्राने पंतप्रधानांसमोर मांडली. त्याद्वारे वेळेची आणि किटची बचत होण्यास मदत होईल.

    Undo
  11. Apr 11

    राज्यातील पॅरोमेडिकल कर्मचारी आहेत त्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    Undo
  12. Apr 11

    सर्व जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचार केले जाऊ शकतील.

    Undo
  13. Apr 11

    कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपयुक्त असलेले आरोग्यसेतु ॲप महाराष्ट्र लागू करण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे.

    Undo
  14. Apr 11

    मुंबईतील सेव्हन हिल पॉस्पीटलमध्ये ३०० खाटा अत्यवस्थ रुग्णांसाठी असून या रुग्णालयात कोरोना तिनही वर्गवारीच्या रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था आहे.

    Undo
  15. Apr 11

    केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे.

    Undo
  16. Apr 11

    कोरोनाचे मुंबईत ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत.राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे.

    Undo
  17. Apr 11

    देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आतापर्यत ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये याची खबरदारी घेतली जात आहे.

    Undo
  18. Apr 11

    उर्वरित ९ टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर पाच टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.राज्यातील जनतेला लॉकडाऊन अधीक गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले.

    Undo
  19. Apr 11

    राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथे आहे.

    Undo
  20. Retweeted
    Apr 10

    कोरोना व्हायरसबरोबरची लढाई आपणास जिंकायची आहे.आपण जाणून घेऊयात की हा विषाणू कुठे किती काळ तग धरुन राहतो हे जाणून घेऊ.

    Show this thread
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·