Tweets

You blocked @Dev_Fadnavis

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @Dev_Fadnavis

  1. लंडनमधील संग्रहालय, इंदूमिल स्मारक,दीक्षाभूमी,चैत्यभूमी विकासात योगदान देता आले,हे माझ्या आयुष्यातील भाग्याचे क्षण. त्यांना विनम्र अभिवादन.

    Show this thread
    Undo
  2. स्वातंत्र्य,समता,बंधूत्त्वावर आधारित संविधान त्यांनी आपल्याला दिले. खर्‍या अर्थाने स्वत: विष पचवून त्यांनी इतरांना अमृत दिले. त्यामुळे ते महामानव ठरले.

    Show this thread
    Undo
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खर्‍या अर्थाने महामानव होते.एखादी व्यक्ती स्वत:मध्ये एक संस्था असते.पण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अनेक संस्था सामावल्या होत्या.ज्यांनी अपमानित केले,नाकारले,अशा सर्वांच्याच आयुष्याला त्यांनी एक नवी दिशा दिली, संघर्ष करून नवीन विश्व निर्माण केले.

    Show this thread
    Undo
  4. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज देशाला संबोधित करताना सप्तसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यात आपल्या सर्वांना पुढच्या काळात सुद्धा योगदान द्यायचे आहे. हा लढा सामूहिक आहे आणि राजकारणापलिकडचा आहे.

    Show this thread
    Undo
  5. संपूर्ण जग आज कोरोनाचा मुकाबला करीत आहे. या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा आहे. आज अधिकारांपेक्षा कर्तव्यांचे स्मरण आवश्यक आहे.केवळ अधिकाराने समाज प्रगती करू शकत नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे,मी जन्मत: भारतीय आहे आणि मरेपर्यंत भारतीयच राहील.

    Show this thread
    Undo
  6. भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अनोखा कार्यक्रम आज लाखोंच्या ऑनलाईन उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी माझे सहकारी नेते उपस्थित होते. प्रारंभी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली आणि सर्वांच्या वतीने अभिवादन केले. बुद्धवंदनाही झाली.

    Show this thread
    Undo
  7. ✅Download and encourage others to do so ✅ ✅Employers should protect the job of employees ✅Respect doctors, police, sanitation workers and all the frontline warriors

    Show this thread
    Undo
  8. Hon PM ji appealed for cooperation for 7 things: ✅Topmost care of senior citizens ✅Keep maintaining social distance ✅Use masks for your own safety ✅Follow instructions of Ayush Ministry to increase immunity

    Show this thread
    Undo
  9. Major takeaways from Hon PM ji’s speech: ✅ extended upto 3rd May ✅Some relaxation from 20th April only in areas where lockdown rules are followed strictly & no increase in cases ✅Garib Kalyan Yojna initiatives for poor!

    Show this thread
    Undo
  10. Retweeted
    3 hours ago

    एसडीआरएफ खात्यात सीएसआर निधी स्वीकारता येतो!

    Undo
  11. Retweeted
    3 hours ago

    CSR फंड राज्य के एसडीआरएफ में जमा हो सकता है !

    Undo
  12. ज्यांनी आपल्याला लढणं शिकवलं,लढणं म्हणजे काय असतं ते शिकविले,त्यांचं स्मरण करीत कोरोनाविरुद्धचा लढा खात्रीनं जिंकू या...चला, आज जयंतीदिनी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करू या!

    Undo
  13. अभिवादन महामानवाला... देशाच्या प्रगतीचे महाअस्त्र म्हणजे भारतीय संविधान! एक व्यक्ती, एका जीवनात इतकी कामे कशी करू शकतो, हा प्रश्न पडावा, इतके अलौकिक व्यक्तिमत्त्व !

    Undo
  14. अर्थतज्ञ, विधितज्ञ, ज्ञानाचे विशाल भांडार जगाला लाभलेले महान समाजसुधारक आपल्या सर्वांचे लाडके भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !

    Undo
  15. Retweeted

    बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर को उनकी जयंती पर सभी देशवासियों की ओर से विनम्र श्रद्धांजलि।

    Undo
  16. Retweeted

    Greetings to people across India on the various festivals being marked. May these festivals deepen the spirit of brotherhood in India. May they also bring joy and good health. May we get more strength to collectively fight the menace of COVID-19 in the times to come.

    Undo
  17. पंतप्रधान मदत निधी, सीएसआर निधी याबाबत गैरसमज पसरविण्यापेक्षा कोरोनाविरूद्ध लढण्याचा संकल्प बळकट करण्याची आज नितांत गरज आहे.

    Undo
  18. उद्या, मंगळवार, दि. 14 एप्रिल 2020, सकाळी 11.30 वाजता .. महाराष्ट्र भाजपा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.. चला सारे सम्मिलित होऊ या! महामानवाला अभिवादन करू या!!! थेट कार्यक्रमात सहभागी व्हा माझ्या फेसबुक, ट्विटर, यु-ट्युब पेजवर !

    Undo
  19. खोट्या माहितीच्या प्रसारापेक्षा कोरोनाविरूद्धची आपली लढाई भक्कम करण्याची आज नितांत गरज आहे.पीएम केअर, सीएसआर निधी याबाबतच्या वादांवर ‘झी 24 तास’ला मुलाखत...

    Undo
  20. Retweeted
    Apr 13

    खंबीरतेने मुकाबला करू; लढा आपण जिंकणारच!

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·