Maharashtra PoliceVerified account

@DGPMaharashtra

This is the official Twitter account of Maharashtra Police.

Mumbai, India
Joined March 2017

Tweets

You blocked @DGPMaharashtra

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @DGPMaharashtra

  1. Pinned Tweet

    “सध्या काय करता?" हा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर तुम्हीही हेच उत्तर देताय ना?

    , , and 6 others
    Undo
  2. आमच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचा आम्हालाही खूप अभिमान आहे. आम्ही नागरिकांचं आमच्यावर असलेल्या 'लव्ह के लिए कुछ भी करेगा'!

    Undo
  3. Retweeted

    ., , तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, तुमचा आम्हाला खुप-खुप अभिमान आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। We cannot thank u enough for what you're doing for us... so proud! 🙏

    Undo
  4. Thank you, Mr. for your kind note. We're just doing what we're supposed to do. And we hope people do the same.

    Undo
  5. What an 'outstanding' thought indeed! This 'simpleton' has a few important lessons for you! Follow physical distancing protocols strictly when you are out to buy essentials.

    , , and 2 others
    Undo
  6. सुपांडी ला देखील कळलं आहे अंतर राखण्याचं महत्व! सोशल डिस्टन्सिंगचे नियम माहिती नसलेल्या सगळ्या "अंकल" ला ते सांगा. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जात असताना अंतर राखण्याचे निर्देश पाळा.

    , , and 2 others
    Undo
  7. Retweeted
    Apr 10
    Undo
  8. Retweeted
    , , and 3 others
    Undo
  9. The hat might have covered Shikari Shambu's eyes but neither him nor you can get away if you ignore the warning on the board. Spreading fake news, messages or information will result in legal action. VerifyBeforeForwarding

    , , and 6 others
    Undo
  10. Retweeted

    # stay at home # stay safe

    Undo
  11. शिकारी शंबूचे डोळे झाकले गेले असले तरी चालेल पण तुमचं या पाटीकडे दुर्लक्ष होता कामा नये. कुठलाही खोटी बातमी, माहिती, किंवा संदेश पासरविणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल.

    , , and 4 others
    Undo
  12. मी माझ्या कुटुंबासह घरी राहुन तुमची व तुमच्या कुटुंबाचीही सुरक्षितता सुनिश्चीत करतो. हे तुम्हीही करू शकता.

    Show this thread
    Undo
  13. When I stay home with my family, I keep you and your family safe. You can do the same.

    , , and 4 others
    Show this thread
    Undo
  14. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही आमचं काम 'दम लागाके' करत राहू! फक्त लॉकडाऊन संपेपर्यंत कोणी 'रोडी' होऊ नका हीच सर्वांना विनंती.

    Undo
  15. तुम्हाला "डिफेन्ड" करणं आमचं कर्तव्यच आहे, कारण काळाची ही "टेस्ट" आपल्याला मिळून जिंकायची आहे.

    Undo
  16. Right answer will not just save your lifeline but also be the lifeline of those around.

    Undo
  17. Retweeted
    Apr 8

    जय हिंद। मैं हरीश बैजल, पुलिस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र साइबर सभी WhatsApp एडमिन से विनंती करता हूं की वे ग्रुप में फेक न्यूज ना फैलने दे और सिर्फ वेरिफाइड इंफॉर्मेशन का ही प्रचार होने दे|

    Undo
  18. धन्यवाद, सर! आपण आम्हाला देत आसलेल्या समर्थनाबद्दल आम्ही देखील तुमचे आभार मानतो.

    Undo
  19. ऐकून आनंद झाला. तुम्ही घरीच राहा, बाहेर आम्ही आहोत!

    Undo
  20. धन्यवाद, सर! आपले हेच शब्द आमचे मनोबल वाढवतात व कर्तव्याप्रति अधिक उत्कटता निर्माण करतात.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·