Trending Now
ताज्या बातम्या
मुंबई, नागपुरात आणखी ८ कोरोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण
मुंबई/नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत शनिवारी नवे सात, तर नागपुरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट...
टॉप न्यूज
राजकीय
आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करण्याची परवानगी
नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहण्याची खबरदारी घेण्याची आवश्यता आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा...
महामुंबई
राज्याच्या मुख्य सचिवांना ३ महिने मुदतवाढ
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीच्या काळात विशेष बाब म्हणून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना आणखी तीन महिने मुदतवाढ...
महाराष्ट्र
मुंबई, नागपुरात आणखी ८ कोरोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण
मुंबई/नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत शनिवारी नवे सात, तर नागपुरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट...
देश
कोरोनाशी लढा; पंतप्रधान मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणाºया कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने ‘कोविड-१९’शी लढाई सुरू...
क्रीडा
पाक पंचाने दिला माणुसकीला न्याय!
लाहोर (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काहींनी रोजगार गमावला तर काही नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे....
विदेश
संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल ८६ कर्मचा-यांना कोरोनाची लागण
संयुक्त राष्ट्र (वृत्तसंस्था) : जगभरात संयुक्त राष्ट्रांच्या एकूण ८६ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समते. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपात संयुक्त...
संपादकीय
अग्रलेख – ‘कोरोना’वर मात करण्यासाठी…!
देशात वाढत असलेला कोराना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत जाहीर केलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारीच १.७०...
सिंधुदुर्ग
आ. नितेश राणेंच्या माध्यमातून बांद्यात मास्कचे वितरण
बांदा : कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५०० मास्क उपलब्ध करण्यात आले. जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते...
रत्नागिरी
भाजप रत्नागिरीसाठी आश्वासक चेहरा म्हणजे ‘निलेश राणे’
अॅड. दीपक पटवर्धन
निलेश राणे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना, या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या भावना व्यक्त करत आहे. निलेशजी यांच्या रूपाने भाजप रत्नागिरीला एक...
रायगड
आमचे हक्काचे नेतृत्व निलेशजी राणे
अमोल सावंत
निलेश राणे या एका नावानेच माझे सामान्य आयुष्य राजकारणाशी जोडले गेले. नाहीतर राजकारण हा केवळ आणि केवळ माथेफिरू लोकांचा प्रांत असल्याचा समज मी...