Tweets

You blocked @Saamanaonline

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @Saamanaonline

  1. Pinned Tweet
    3 hours ago

    वृत्तपत्र हे आता मिशन राहिलेले नाही. तो व्यवसायच असला तरी पेपर वाटणाऱ्या पोरांचे जीव घ्यायचे काय? त्यांचे जीव धोक्यात घालून आपला कंडू शमवायचा काय? हा खरा प्रश्न आहे.

    Undo
  2. 2 hours ago

    या रुग्णाला मधुमेह आणि हृदयरोग असल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी त्याला मुंबईतील शासकीय रुग्णालयात 26 मार्च पासून दाखल करण्यात आले होते.

    Undo
  3. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात काही मुस्लिम तरुण फिरत होते. लॉकडाऊन सुरू असताना का फिरत आहात असे पोलिसांनी विचारले असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

    Undo
  4. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी सहाजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.

    Undo
  5. सांगली जिल्ह्यात ज्या चार जणांनी कोरोनाची लागण झाली त्या चारही रुग्णांचा आज 14 दिवसांनंतर पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

    Undo
  6. शनिवारी राज्यात कोरोनाचे 145 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 635 वर पोहोचली आहे.

    Undo
  7. देशात कोरोनाची रुग्णांची संख्या 3 हजार 72 वर पोहोचली असून आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

    Undo
  8. देशात लॉकडाऊन जारी केला असताना अनेकजण नमाजासाठी गर्दी करत आहे. बुलढाण्यात नमाजासाठी एकत्र जमलेल्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Undo
  9. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3072 वर, 24 तासात वाढले 525 रुग्ण

    Undo
  10. 'कोरोना' विरुद्धच्या लढाईत मुंब्र्यातील मुस्लिम समाजही मोठ्याप्रमाणावर उतरला आहे. मुंब्रा- कौसा या भागातील सुमारे 350 मशिदींना टाळे ठोकण्यात आले असून नमाजसह सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

    Undo
  11. पालघर जिल्ह्यात आज कोरोनाचे 4 नवीन रुग्ण सापडले असून एकूण संख्या आता 15 वर पोहोचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये 2 रुग्ण हे वसई ग्रामीण राजोडी येथील असून 1 रुग्ण आगाशी ग्रामीण तर 1 रुग्ण महापालिका हद्दीतील नालासोपारा पश्चिमेकडील आहे.

    Undo
  12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील दिवे 9 मिनिटांसाठी बंद करून पणती, मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन केले आहे.

    Undo
  13. दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकजला उपस्थित राहिलेल्या लोकांनी देशभरात कोरोना पसरवल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत एक धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.

    Undo
  14. मुंबईच्या अंधेरी येथील सन्मान सामाजिक संस्था या संस्थेनेही रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी दया नायक यांनीही रक्तदान केले.

    Undo
  15. एक तरुण आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घरी भेटायला गेला, तेव्हा तिच्या घरच्यांनी त्याला पकडले आणि खूप मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

    Undo
  16. कालपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या लातूरमध्ये अचानक 8 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांचे दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंध आहेत.

    Undo
  17. बँकेत जमा झालेला पगार, निवृत्तीवेतन आणि जनधन खात्यांमध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये, बँकांबाहेर खातेदार ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यात सोशल डिस्टंसिंग मात्र चांगलीच ऐसीतैसी झाली आहे.

    Undo
  18. ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याच रात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

    Undo
  19. कोरोना व्हायरसचा जगभरात थैमान सुरू आहे. चीनबाहेर इटली, फ्रांस, स्पेन, इराण आणि अमेरिका या देशात अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

    Undo
  20. अमरावतीत कोरोना व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. येथील हाथीपुरा परिसरातील एका नागरिकाचा 2 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·