Maharashtra PoliceVerified account

@DGPMaharashtra

This is the official Twitter account of Maharashtra Police.

Mumbai, India
Joined March 2017

Tweets

You blocked @DGPMaharashtra

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @DGPMaharashtra

  1. Pinned Tweet

    'पापा बाहेर कोरोना आहे' कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या कठीण परिस्थितीत आमच्या अधिकाऱ्यांची 'कुटुंबा पुढे कर्तव्य' अशी असलेली भावना केवळ आवश्यक सेवांमध्ये काम करणार्‍यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते

    Undo
  2. Retweeted

    कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नमुद क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून आपल्या समस्या अडचणी सांगून त्याबाबत कळवावे, जेणेकरून आपल्या समस्येवर त्वरित उपाययोजना करता येईल.

    , , and 7 others
    Undo
  3. Retweeted

    कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेकरीता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे ई-पासेस ची सुविधा ऑनलाईन पध्दतीने सरु करण्यात आली आहे. खालील लिंकवर क्लिक करून या सुविधेचा लाभ घ्यावा. Link :-

    , , and 2 others
    Undo
  4. Retweeted
    Undo
  5. Retweeted

    While we can never compete with 'nani ke haath ka khaana', our team at Yerawada PStn reached the house of a 90y/o Shastri Nagar resident - Sulochana Singh, with milk, veg soup and instant noodles. She was alone and was unable to access essentials. +

    , , and 7 others
    Show this thread
    Undo
  6. Retweeted

    Navi Mumbaikars can fill online E-pass form for any temporary essential & emergency services. नवी मुंबईकर आता तात्पुरत्या आवश्यक आणि आपत्कालीन सेवांसाठी ऑनलाईन ई-पास फॉर्म भरून सुविधा घेऊ शकतात.

    Undo
  7. Retweeted

    औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कार्यालयातील परिसर तसेच वाहनाची सुरक्षिततेकरिता निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे

    This media may contain sensitive material. Learn more
    Undo
  8. Retweeted

    चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाचे वतीने अत्यावश्यक सेवेकरीता ई-सेवा पासेस ची सुविधा ऑनलाईन पध्दतीने सरु केलेली आहे . link-

    Undo
  9. Retweeted

    A very thoughtful gesture by ‘Youth for Unity and Voluntary Action (YUVA)’ to provide 5,500 food packets for the policemen on field duty to combat . A voluntary development org, YUVA will continue providing nutritious food to our frontline heroes

    Undo
  10. Retweeted
    14 hours ago
    Undo
  11. Retweeted
    14 hours ago
    Undo
  12. It is always good to err on the side of caution. Do not step out of your house and risk getting infected. You probably do not want a police escort your way back home.

    Undo
  13. काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेलीच बरी. लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडायचे रस्ते नाही, घरी राहण्याचे बहाणे शोधा. स्वतःसह इतरांच्या स्वास्थ्याचाही विचार करा.

    Undo
  14. Retweeted

    बंदोबस्त दरम्यान गरजवंताची भूक भागवताना खाकी वर्दीतील माणुसकी.

    Undo
  15. Retweeted
    Mar 27

    नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शहराचे आजूबाजूचे झोपडपट्टीत राहणारे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे विशेषतः परराज्यातील स्थलांतरित म्हणून राहणारे व जे लॉक डाउन मुळे अडकून पडले आहेत अशा लोकांना एका कुटुंबास आठ ते दहा दिवस पुरेल इतके रेशन व धान्य वाटप करण्यात आले.

    Undo
  16. We-commerce मुळे आता आणखी सोपा झालंय! चला, मिळून महाराष्ट्राची सेवा करूया. सर्व ई कॉमर्स कंपन्यांना सूचित केले जात आहे की घरपोच सेवे संबंधित कुठलीही समस्या असल्यास आपण आमच्याशी किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता.

    Undo
  17. just got better with We-commerce! Let’s serve Maharashtra together. A shout out to all the e-commerce firms to reach out to us or their local police stations respectively if they have any inconvenience during deliveries.

    , , and 2 others
    Undo
  18. Retweeted
    Mar 26

    गोंदिया पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर जावु नये व त्यांनी घरातच रहावे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, ट्किटॉक वर अफवा पसरविणारे लोकांविरुध्द 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    Undo
  19. Retweeted
    Mar 25
    , , and 6 others
    Undo
  20. Retweeted

    Please follow the instructions we are practicing Social Distancing and marked accordingly at some places, We are trying to cover area of all Police Station, Please help and support in making Navi Mumbai corona free.

    , , and 2 others
    Undo
  21. There is no restriction in delivering essential commodities. We urge delivery representatives to is they face any such difficulty

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·