Tweets

You blocked @Dev_Fadnavis

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @Dev_Fadnavis

  1. हे निवडणुकीचे भाषण नाही. विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तरे अपेक्षित आहेत. पण तसे काहीही झाले नाही. ही पूर्णपणे बेइमानी आहे.

    Show this thread
    Undo
  2. ही केवळ खुर्ची वाचविण्याची कवायत तेवढी आहे. दोन पक्षांची 'खूषमस्करी' करून त्यांना खुश ठेवणे एवढी एकमेव कला त्यांनी आत्मसात केल्याचे दिसून येते. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे, म्हणून आम्ही विधानसभेतून आज सभात्याग केला.

    Show this thread
    Undo
  3. राज्याच्या इतिहासातील अभिभाषणावरील हे पहिले मुख्यमंत्र्यांचे उत्तराचे भाषण असेल, ज्यात शेतकऱ्यांचा साधा नामोल्लेख सुद्धा नाही. विदर्भात हे अधिवेशन होत असताना विदर्भाच्या संदर्भात अवाक्षर सुद्धा नाही.

    Show this thread
    Undo
  4. शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी देण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली असताना, आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी 1000 रुपयांचा सुद्धा उल्लेख करू नये, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. हे विश्र्वासघातकी सरकार आहे.

    Show this thread
    Undo
  5. शेतकऱ्यांना 25,000 रुपये मिळेचिना....

    Undo
  6. ....किमान शेतकऱ्यांचा विश्वासघात करू नका.

    Undo
  7. प्रमोदजींनी सांगितलेला 'तो' किस्सा!

    Undo
  8. स्थगिती सरकार अशी प्रतिमा या सरकारची होता कामा नये!

    Undo
  9. वीर सावरकर यांचे 'मोपल्याचे बंड' वाचले का?

    Undo
  10. 1996 मध्ये सुषमा स्वराजजी यांनी संसदेत केलेले ते भाषण

    Undo
  11. शेतकऱ्यांना कुठलीही मदत होताना दिसून येत नाही!

    Undo
  12. केंद्र सरकारच्या भरवशावर घोषणा का करता?

    Undo
  13. त्रिशंकू म्हणजे 3 पक्ष एकमेकांवर शंका घेणारे!

    Undo
  14. विरोधात लढला असतात, तर थांबविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही!

    Undo
  15. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम आमच्यासाठी आदरस्थानीच राहतील!

    Undo
  16. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, हे त्यांच्या मनातील सरकार नाही!

    Undo
  17. Retweeted
    14 hours ago

    एनआरसी आणि सीएए यांचा काहीच संबंध नाही ! नागरिकांमध्ये भ्रम पसरवू नका! : श्री. देवेंद्र फडणवीस

    Undo
  18. Retweeted
    14 hours ago

    सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. जनादेश आमच्या बाजूने हे राजकीय स्वार्थाने बनलेले सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही. : श्री. देवेंद्र फडणवीस

    Undo
  19. Retweeted
    14 hours ago

    संविधानाच्या तरतुदीनुसार किमान 12 मंत्री आवश्यक आहेत. यांनी फक्त 6 केले. आम्ही आक्षेप घेतला नाही, कारण शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होऊ नये. पण शेतकऱ्यांनासुद्धा मदत मिळत नाही. : श्री. देवेंद्र फडणवीस

    Undo
  20. Retweeted
    14 hours ago

    राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, असे सांगून 'कव्हर फायरिंग'चा प्रयत्न होतो आहे. सर्व निर्णयात शिवसेना सोबत होती. आता ते चूक होते, हे शिवसेनेकडून वदवून घेण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहे. : श्री. देवेंद्र फडणवीस

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·