Saturday, October 5, 2019

ताज्या बातम्या

घाटकोपरमध्ये मेहता समर्थकांनी भाजपा उमेदवाराची गाडी फोडली

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघामधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना भाजपाने तिकीट दिले. पराग शाह हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

टॉप न्यूज

राजकीय

आचारसंहिता, साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त

विनायक बेटावदकर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने कल्याण-डोंबिवली शहरातील स्मार्टसिटीचा प्रश्न सध्या शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांकडून मागे पडला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रशासनावर सत्तारूढ शिवसेना-भाजपचे मुळीच...
VIDEO NEWS
आमदार नितेश राणे जामीन मंजूर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना
00:50
VIDEO रामदास आठवलेंसोबतची ‘खुल्लमखुल्ला’ चर्चा ऐका जशीच्या तशी
39:45
धनंजय मुंडे जेव्हा बैलगाडी हाकतात
00:51
पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू : रोहित पवार
00:40
महाराष्ट्र केसरीने केले भारत केसरीला चीतपट !
01:03
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला महिमानगड किल्ला मोजतोय शेवटच्या घटका
06:28
‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चित्रपटाबाबत स्वप्नील जोशी व सतीश राजवाडे यांच्याशी ‘खुल्लमखुल्ला’ चर्चा
44:45
मराठा आरक्षणासोबत धनगरांनाही आरक्षण जाहीर करा
01:09:59
अजितदादा व सुप्रियाताई या आमचे श्वास व आत्मा
01:13:08
मी कोकणचे परिवर्तन करेन : खा. नारायण राणे यांची ग्वाही
49:05
जयेंद्र रावराणे यांनी हाती घेतला स्वाभिमान पक्षाचा झेंडा
34:06
गोव्यातल्या परराज्यातील मासळी बंदीचा सिंधुदुर्गसह रत्नागिरीवरही परिणाम
03:17
खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत खुल्लम खुल्ला चर्चा
59:26
रामदास आठवले यांनी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणारे सुतार व अधिका-यांसोबत चर्चा
02:56
Sti
00:26
POWADA IN HINDI
00:45
तुमचे १५ वर्ष आमचे ४ वर्ष हिम्मत असेल आमने सामने या
01:35
Prahaar, प्रहार मराठी दैनिक
01:13
Prahaar abhyashika, prahaar newspaper
05:29
Mr. Nitesh Rane Chairman of Swabhimaan Movement Maharashtra
08:01
Mathadi leader Narendra Patil on the way to BJP
00:31
ISRO successfully launches PSLV C21
09:59
Morya Dhol Pathak at Lalbaugcha Raja, 2014
03:54
B-787 Dreamliner aircraft (prahaar online)
00:20

महामुंबई

घाटकोपरमध्ये मेहता समर्थकांनी भाजपा उमेदवाराची गाडी फोडली

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघामधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना भाजपाने तिकीट दिले. पराग शाह हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

महाराष्ट्र

रायगडमधील शेकापचा फॉर्म्युला दापोलीत?

दापोली : दापोलीत शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांच्या नाव व आडनावाशी साधर्म्य साधणारा योगेश दीपक कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे....

देश

मुख्यमंत्र्यांवरील खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

नवी दिल्ली : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत आले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

क्रीडा

एल्गर आणि डी कॉक भारताला नडले

दक्षिण आफ्रिकेचे चोख प्रत्युत्तर, तिस-या दिवसअखेर ८ बाद ३८५ धावा विशाखापट्टणम : सलामीवीर डीन एल्गरसह (१६० धावा) आणि मधल्या फळीतील क्विंटन डी कॉकच्या (१११ धावा)...

विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मानित

न्युयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान...

संपादकीय

शालेय शिक्षणाचा घसरलेला दर्जा!

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले, तर असे दिसेल की शिक्षक, विद्यार्थी, पालक हे सर्व आज अस्थिरतेमुळे गोंधळलेले आहेत. गेल्या ३-४ वर्षात असे अनेक निर्णय घेतले...

सिंधुदुर्ग

दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी मतदारसंघाची दुर्दशा : बबन साळगावकर

सावंतवाडी : सावंतवाडीतील मतदारांनी गेली दहा वष्रे ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी जनतेची कोणतीही कामे केली नाहीत. मोठे प्रकल्प सोडाच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या...

रत्नागिरी

रायगडमधील शेकापचा फॉर्म्युला दापोलीत?

दापोली : दापोलीत शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांच्या नाव व आडनावाशी साधर्म्य साधणारा योगेश दीपक कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे....

रायगड

रायगडमध्ये भाजप नेते बंडाच्या पावित्र्यात

अलिबाग : भाजप-शिवसेना युतीत रायगड जिल्ह्यात शिवसेनेला पाच, तर भाजपला दोन जागा वाटय़ाला आल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. चार जागा मिळाव्यात, अशी जिल्ह्यातील भाजप...

रिलॅक्स

दुसरी इनिंगही जोशात : निवेदिता सराफ

झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद तर...

संजय नार्वेकर वेब सीरिजमध्ये

अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. कॅफेमराठी आणि शिवाय इंटरनॅशनल प्रस्तुत, अभिषेक पारीख, निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित या आगामी...

पोस्टर, टिझर, ट्रेलरचे प्रकाशन

सावरकर हाजिर हो! महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती सर्व देशभर साजरी होत असताना यंदाच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावरील ‘सावरकर हाजिर हो!’ या...

स्वराज्यातील स्त्री शक्ती शत्रूला देणार ‘फत्तेशिकस्त’

आजवरच्या अनेक लढायांमध्ये स्त्रियांनी पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ सिनेमातही स्त्री शक्तीचे विविध...

कोलाज

राजकीय खेळी की, नाराजी नाट्य..?

विजय बाबर एकदा आत्मक्लेष केला की पुन्हा त्याच त्याच चुका करायला माणूस मोकळा होतो. अजित पवारांनीही तेच केले. आधी धरण भरायची भाषा करणा-या दादांनी आता...

‘हाऊडी’तून पाकिस्तानविरोधी मोर्चेबांधणी

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेत जाणं भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या फायद्याचं ठरलं आहे. अमेरिकेत भारतीयांच्या मतदानाचं...

भारतात हल्ल्यांचे पाकिस्तानी षड्यंत्र

ओंकार काळे काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचे सत्ताधारी, आयएसएसआय आणि दहशतवादी संघटना यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या संतापाला उधाण आलं आहे....

मरगळ दूर करणारा जालीम इलाज!

कैलास ठोळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, तेव्हा गुंतवणूकदार आणि भांडवली बाजारही खूश होता. भांडवली बाजारानं तर ४० हजार अंकाच्या वर झेप घेऊन सलामीही...

अध्यात्म

अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ

पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला...

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल