Maharashtra CongressAkun terverifikasi

@INCMaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

Maharashtra
Bergabung April 2013

Tweet

Anda memblokir @INCMaharashtra

Yakin ingin melihat Tweet ini? Melihat Tweet tidak akan membuka blokir @INCMaharashtra

  1. कोरोनामुळे मास्क घालने बंधनकारक असताना मास्कच्या नावाखाली जनतेची लुटमार होऊ नये, यासाठी किंमतीवर नियंत्रण आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकार लवकरच घेणार आहे. या निर्णयाने किफायतशीर किंमतीत मास्क उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळही कमी होणार आहे!

    Batalkan
  2. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ‘नव-तेजस्वीनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ राबवण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री ना. यांनी घेतला असून 10 लाख कुटुंबांना दारिद्र्यरेषेतून कायम स्वरुपी बाहेर काढण्याचा निर्धार आहे!

    Batalkan
  3. एक होता DGP!

    Batalkan
  4. भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    Batalkan
  5. 16 jam yang lalu

    केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमुळे कामगार उद्ध्वस्त होणार आहेत. कामगारांना गुलाम बनविणा-या या कायद्याविरोधात आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी मी गुरुवारी दुपारी ३ वा. गांधी भवन येथे राज्यातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करणार आहे.

    Batalkan
  6. कोरोनाची महामारी हाताळण्यात आलेले अपयश आणि धर्मांध राजकारणामुळे देशाचे झालेले नुकसान यावर नेमके बोट ठेवत 'एका पंतप्रधानाने काय करु नये' याचे अचूक विश्लेषण नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ स्टीग्लित्झ यांनी केले आहे.

    Batalkan
  7. पीडितेच्या कुटुंबियांना धमकी देऊन कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. भाजप सरकारने एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवावी, त्यांनी कितीही धमकावलं तरी या पीडित कुटुंबाचा आवाज कोणी दाबू शकत नाही. हा या देशाचा आवाज आहे. देशातील प्रत्येक महिलेचा आवाज आहे!

    Batalkan
  8. "हाथरस प्रकरण भयंकर असून साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांचे प्रतिज्ञापत्र सरकारने सादर करावे" अशी चपराक सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला लगावली आहे. अर्थ स्पष्ट आहे. भाजप सरकार हाथरस प्रकरणाबाबत अजिबात गंभीर नाही!

    Batalkan
  9. 7 Okt

    I agree. My life’s purpose is to bring people of all faiths together in this land.

    Batalkan
  10. 7 Okt

    शेतकरी आणि शेतकरी आंदोलनांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. देशावर वाकडी नजर टाकणाऱ्यांच्या विरोधात शेतकरी बांधव नेहमीच सर्वात पुढे राहिले आहेत. अशाच एका शेतकरी आंदोलनाच्या वारश्याला जीवंत करण्याचा प्रयत्न आहे, हा एपिसोड !

    Batalkan
  11. 7 Okt

    PM जी, अकेले टनल में हाथ हिलाना छोड़ो, अपनी चुप्पी तोड़ो। सवालों का सामना करो, देश आपसे बहुत कुछ पूछ रहा है।

    Batalkan
  12. 6 Okt

    ज्योतिसर तीर्थ, दुनिया का महान तीर्थ स्थल, जहाँ भगवान श्रीकृष्ण ने अर्जुन को जो उपदेश दिया, वो दुनिया के लिए आदर्श बन गया। आज श्री ने खेती बचाओ यात्रा के बाद वहाँ जाकर पूजा-अर्चना की।

    Batalkan
  13. 6 Okt

    PROMISED: 12 Crore Jobs (2Cr/Yr) DELIVERED: Created 80,000 fake social media profiles just to degrade Mumbai Police! That's BJP for you.

    Batalkan
  14. 6 Okt

    मी हाथरसला देशातील त्या लाखो महिलांसाठी गेलो, ज्यांच्यासोबत रोज छेडछाडीच्या घटना होतात. त्या हजारो महिलांसाठी गेलो, ज्यांच्यावर अत्याचार होतो. मला आश्चर्य वाटतं की पंतप्रधानांनी याबद्दल तोंडातून एक शब्दही काढला नाही: खा. राहुल गांधी

    Batalkan
  15. 6 Okt

    चीनने आपली १२०० चौरस किलोमीटर जमीन हडपली. कारण चीनला माहीत होतं की भारताचा पंतप्रधान स्वतःची इमेज वाचवायला १२०० चौरस किलोमीटर जमीन आम्हाला देऊन टाकेल. मोदींनी स्वतःची इमेज वाचण्यासाठी भारत मातेची जमीन चीनला देऊन टाकली: खा. राहुल गांधी

    Batalkan
  16. 6 Okt

    ज्याप्रमाणे मोदींनी शेतकरी, मजूर, लघु उद्योग इत्यादींना प्रथम नोटबंदी, जीएसटी आणि नंतर कोरोनाच्या काळात मदत केली नाही, त्याचप्रमाणे हा शेतकरी विरोधी कायदा देखील शेतकर्‍यांवर हल्ला आहे, ज्याविरूद्ध आपण तीव्र लढा देऊ: खा. राहुल गांधी

    Batalkan
  17. 6 Okt

    They have stopped us on a bridge on the Haryana border. I’m not moving and am happy to wait here. 1 hour, 5 hours, 24 hours, 100 hours, 1000 hours or 5000 hours.

    Batalkan
  18. 6 Okt

    पूर्ण देशाला ढकलले जात आहे, मारले जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी मला केलेली धक्काबुक्की मोठी गोष्ट नाही. देशाच्या लोकांसोबत उभे राहणे आमचे काम आहे, त्यासाठी धक्का, लाठी खाऊ - खा. राहुल गांधी

    Batalkan
  19. 6 Okt

    What's the big deal if they (BJP Govt) pushed and beaten up me, they are doing it every day with Common man of our Country: Shri

    Batalkan
  20. 6 Okt
    Batalkan

Pemuatan tampaknya berlangsung agak lama.

Twitter sedang kelebihan beban atau mengalami sedikit masalah. Coba lagi atau kunjungi Status Twitter untuk informasi lebih lanjut.

    Mungkin Anda juga suka

    ·