Twitter | Hľadať | |
Maharashtra Congress
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
18 955
Tweety
390
Sledovaní
94 091
Sledujúci
Tweety
Maharashtra Congress 34 min
विमान निर्मीतीचा अनुभव असलेल्या HAL या सरकारी कंपनीला डावलून कराराच्या फक्त १५ दिवस आधी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्सला राफेल कराराचे कंत्राट देताना आणि आपल्या भांडवलदार मित्राचे खिसे भरताना चौकिदाराला ?
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 1 h
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये, वर्षाला २ कोटी रोजगार, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक करायला ५६ ईंचाची छाती लागते!! परत मतं मागताना ?
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 2 h
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज करणाऱ्या भाजप शिवसेना सरकारला ?
Reply Retweet Páči sa
Používateľ Maharashtra Congress retweetol
Ashok Chavan 3 h
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनंम्र अभिवादन ..!💐💐🙏💐💐
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 3 h
मुंबई CSMT पूल दुर्घटना स्थळाला किंवा जखमींना भेटही न देता अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी प्रचारकी दौरे करताना उद्धव ठाकरे यांना ?
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 4 h
३०,००० कोटींचा घोटाळा करून स्वत:ला चौकिदार म्हणवून घ्यायला ?
Reply Retweet Páči sa
Používateľ Maharashtra Congress retweetol
Rahul Gandhi 5 h
On Dr Babasaheb Ambedkar’s jayanti, let us re-dedicate ourselves to the 4 universal values of JUSTICE, LIBERTY, EQUALITY & FRATERNITY enshrined in our Constitution. Those who pay him tributes on this day, while insidiously weakening these values, do his memory disservice.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 6 h
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Reply Retweet Páči sa
Používateľ Maharashtra Congress retweetol
Ashok Chavan 18 h
नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही होईल.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
V odpovedi používateľovi @AshokChavanINC
पंधरा लाखांचे काय झाले? देशात किती स्मार्ट सिटी उभा राहिल्या ? दरवर्षी दोन कोटी नोक-यांचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत: खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
V odpovedi používateľovi @AshokChavanINC
मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र, मुद्रा योजना अशा अनेक योजनांची घोषणा केल्यानंतरही देशातील बेरोजगारी कमी का झाली नाही? - खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
या सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. घोषणा करून दोन वर्ष झाली तरी, अजूनही राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट हमीभाव देण्याची घोषणा मोदींनी पाच वर्षापूर्वी केली होती त्याचे काय झाले? - खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
V odpovedi používateľovi @AshokChavanINC
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करू शकले नाही. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली असून या परिस्थितीतही आपण शेतक-यांसाठी खूप काही करीत असल्याचा आव आणताना मुख्यमंत्र्यांना ? - खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
V odpovedi používateľovi @AshokChavanINC
सरकारने मोठा गाजावाजा केलेली जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यभरात चार हजारांहून अधिक टँकर सुरु आहेत तरीही जनतेला प्यायला पाणी मिळत नाही. या भीषण दुष्काळात सरकार शेतक-यांना आर्थिक मदत देऊ शकले नाही: खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये देशातील ज्वलंत प्रश्नांना बाजूला ठेवून लष्कराच्या नावावर मते मागण्याचा किळसवाणा प्रकार सुरु केला आहे. मागील पाच वर्षात राज्यात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय: खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
V odpovedi používateľovi @AshokChavanINC
नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही होईल: खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 19 h
भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे: खा.
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 23 h
जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रूपयांचा घोटाळा करून मायबाप शेतकऱ्याची फसवणूक करताना ?
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 23 h
It is crystal clear from the start acted as a 'Middleman' for Mr AA. The tax exemption given to Modi Govt's trusted businessman Anil Ambani by France is the final nail in the coffin !
Reply Retweet Páči sa
Maharashtra Congress 23 h
उचलेगिरी करायची, शिळे खायची आणि नेहमीच इकडंचं तिकडचं उचलून रवंथ करत बसायची भाजपची सवय काही जात नाही!
Reply Retweet Páči sa