Chowkidar Devendra FadnavisVerifizierter Account

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra

Maharashtra State,India
Beigetreten April 2010
Geboren 22. Juli

Tweets

Du hast @Dev_Fadnavis blockiert

Bist du sicher, dass du diese Tweets sehen willst? Das Ansehen von Tweets wird @Dev_Fadnavis nicht entblocken.

  1. My interaction with Sarpanch, GramSevaks from Osmanabad, Beed & Parbhani districts on situation and mitigation measures by administration... उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांशी झालेला संवाद ...

    Rückgängig machen
  2. After Auranagabad & Jalna yesterday, I reviewed and interacted on drought situation and mitigation measures by administration, from Mumbai, with Osmanabad, Beed & Parbhani districts’ Sarpanch, GramSevaks & other local Government officials via ‘Audio Bridge’.

    Rückgängig machen
  3. दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण नाही, हे अगदी प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  4. रोहयोमधून गावासाठी विहिरीचे काम मंजूर आहे. दुष्काळाच्या कामांसाठी आचारसंहिता शिथील करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा बागुलबुवा न करता दुष्काळ निवारणाच्या कामांना तातडीने मंजुरी द्यावी, अशा सूचना दिल्या.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  5. यावेळी सरपंचांनी समस्याही सांगितल्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेली कामे यांचा तपशील उत्स्फूर्तपणे दिला. अगदी प्रत्येक तक्रारींची दखल घेण्यात येत असून प्रत्येक सूचनेचे सुद्धा स्वागत आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  6. राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यात सहभागी झाले.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  7. ‘ऑडियो ब्रीज‘च्या माध्यमातून आजचा संवाद उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांशी झाला. दुष्काळी परिस्थिती आणि राज्य सरकारच्या उपाययोजना इत्यादींचा आढावा घेतला.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  8. ‘त्यांच्या‘पेक्षा आमची मदत तिप्पट !

    Rückgängig machen
  9. दुष्काळविरोधी लढाई सुरू!

    Rückgängig machen
  10. मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांशी ‘ऑडियो ब्रीज‘ च्या माध्यमातून संवाद

    Rückgängig machen
  11. My salutations to a great poet, musician, Nobel laureate Guru Rabindranath Tagore on his birth anniversary ! थोर कवि, संगीतज्ञ, साहित्यिक गुरू रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

    Rückgängig machen
  12. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दुष्काळ निवारणासंदर्भात काल थेट संवाद साधला... Interacted with Sarpanch, GramSevak and local Government officials from Aurangabad & Jalna district yesterday, on drought mitigation...

    Rückgängig machen
  13. Our salutations to a great warrior King Maharana Pratap on his birth anniversary today ! थोर, महापराक्रमी राजा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

    Rückgängig machen
  14. सरपंचांकडून प्रत्यक्ष गावातील स्थितीची माहिती घेत, इतरही दिशानिर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तहसीलदारांना तक्रारींसाठी एक सामायिक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या सर्व तक्रारींची ४८ तासाच्या आत दाखल घेण्यात येईल आणि निराकरण सोपे होईल.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  15. दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्यावर भर द्यावा. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी निश्चित रक्कम दिली जात होती. आता त्या विहिरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले त्यावर निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  16. मंजूर टँकरपेक्षा कमी टँकर मिळत असतील, तर त्याचा अहवाल थेट तहसीलदारांनी माझ्याकडे सादर करावा. बंद पडलेली नळ पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरू करून त्यातून गावाला पाणी मिळू शकते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम लगेच हाती घेण्याचेही निर्देश यावेळी दिले.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  17. चारा छावण्या, टँकर इत्यादींच्या मागणीबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी योग्य समन्वय राखला पाहिजे. तहसीलदारांनी गावातील टँकरची संख्या निश्चित करताना २०१८ ची लोकसंख्या विचारात घ्यावी.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  18. राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यात सहभागी झाले.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  19. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील अनेक गावांच्या सरपंचांशी आज ‘ऑडियो ब्रीज‘च्या माध्यमातून संवाद साधला आणि दुष्काळी परिस्थिती, राज्य सरकारच्या उपाययोजना इत्यादींचा आढावा घेतला.

    Diesen Thread anzeigen
    Rückgängig machen
  20. 8. Mai
    Rückgängig machen

Das Laden scheint etwas zu dauern.

Twitter ist möglicherweise überlastet oder hat einen vorübergehenden Schluckauf. Probiere es erneut oder besuche Twitter Status für weitere Informationen.

    Vielleicht gefällt dir auch

    ·