Chowkidar Poonam MahajanCuenta verificada

@poonam_mahajan

National President- BJYM | Member of Parliament -Mumbai North Central | Mom of 2 | Foodie, Traveller & Animal Lover

Se unió en diciembre de 2010

Tweets

Bloqueaste a @poonam_mahajan

¿Estás seguro de que quieres ver estos Tweets? Ver los Tweets no desbloqueará a @poonam_mahajan

  1. Tweet fijado
    5 abr.

    उमेदवारी अर्ज भरायला निघण्यापूर्वी घरी माझी आई श्रीमती रेखा प्रमोद महाजन यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. बाबांचे आशीर्वाद सतत सोबत आहेतच. 🙏

    Deshacer
  2. चुनाभट्टी येथील भरारी फाउंडेशन बचत गटाच्या महिला, न्यू टिळक नगर येथील म्हाडा कॉलनी तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर येथील रहिवाशांबरोबर झालेल्या ग्रुप बैठकांमध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला.

    Deshacer
  3. विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातील जेबी नगर परिसरात आमदार श्री जी यांच्यासमवेत निघालेल्या महायुतीच्या प्रचारयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत समर्थन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद! 🙏

    Deshacer
  4. Deeply saddened by the horrific bomb blasts in Sri Lanka. We stand in solidarity with people of SriLanka in their fight against such cowardly acts of terrorism.

    Deshacer
  5. कुर्ला विधानसभा के कुरेशीनगर विभाग में उमरवाडी, कुरेशीनगर टॅक्सी स्टँड तथा तक्षशिला नगर में नागरिकोने बडी संख्या में उपस्थित रह कर स्वागत किया । मेरा उत्साह बढाने के लिए धन्यवाद !

    Deshacer
  6. कुर्ल्यातील टिळकनगर परिसरात शिवसेना नेते श्री लीलाधर डाके जी तसेच शिवसेना आमदार श्री मंगेश कुडाळकर यांच्यासमवेत निघालेल्या भव्य प्रचारयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांना खुप खुप धन्यवाद!

    Deshacer
  7. A very joyful and blessed Easter to all! I wish you all a year full of love, hope, happiness and renewal.

    Deshacer
  8. 20 abr.

    Invited the citizens residing in Verma Villa society,Gulab baug society,Putlabai Kapol Niwas Co-op Housing society & Southwest Vileparle Residents Association from Vile Parle West to come out in large numbers & vote during my interactions along with MLA Shri ji.

    Deshacer
  9. 20 abr.
    Deshacer
  10. 20 abr.

    वाकोला कलिना सुंदरनगर परिसरात निघालेल्या प्रचारयात्रेत भाजप - शिवसेना - रिपाइंचे कार्यकर्ते तसेच विभागातील जनता मोठ्या प्रमाणात समर्थनासाठी सहभागी झाली.

    Deshacer
  11. 20 abr.

    In 2014, late Pramod Mahajan's daughter Poonam Mahajan won with a margin of 1.86 lakh votes defeating the Congress in Mumbai's North Central seat. As she seeks a re-election in 2019, watch 's political journey at 8.30 pm on News Nation TV.

    Deshacer
  12. 20 abr.

    Participated in a road show in Khar West area with MLA Shri ji and Mahayuti Karyakartas. Thank you residents for your support and blessings!

    Deshacer
  13. 20 abr.

    व्यस्त दिन की शुरुआत, वृंदावन की चाय के साथ ।

    Deshacer
  14. 19 abr.

    श्री हनुमान जयंतीनिमित्त कुर्ल्यातील टिळकनगर, चांदीवलीतील अमरनगर नवपाडा आणि बांद्रा पूर्व येथील गव्हर्नमेंट कॉलनी येथील हनुमान मंदिरांमध्ये आयोजित उत्सवांमध्ये भाग घेतला.

    Deshacer
  15. 19 abr.

    कुर्ला विधानसभा के ठक्कर बापा परिसर में शिवसेना विधायक श्री मंगेश कुडालकर जी और महायुति के कार्यकर्ताओं के साथ चुनाव प्रचार यात्रा में भाग लिया। जनसागर का एक ही निर्धार, फिर एक बार, मोदी सरकार !

    Deshacer
  16. 19 abr.
    Deshacer
  17. 19 abr.

    विलेपार्ले विधानसभेतील मरोळ पाईपलाईन आणि परिसरात आमदार श्री जी तसेच भाजपा, शिवसेना, रिपाइं महायुतीचे कार्यकर्ते यांच्यासह निघालेल्या प्रचाऱयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    Deshacer
  18. 19 abr.

    हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाएं! 🙏

    Deshacer
  19. 18 abr.

    बांद्रा पश्चिम येथील गझधरबांध येथे आयोजित प्रचारसभेमध्ये आमदार श्री जी, शिवसेना आमदार श्री अनिल परब व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष श्री विवेक पवार यांच्यासमवेत जनसमुदायाला संबोधित करताना नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी श्री जींना साथ देण्याचे आवाहन केले.

    Deshacer
  20. 18 abr.

    कुर्ला येथील चुनाभट्टी भागातून निघालेल्या प्रचारयात्रेमध्ये आमदार श्री मंगेश कुडाळकर यांच्यासमवेत महायुतीचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक पंतप्रधान श्री जी आणि सरकार यांच्यावर प्रेम आणि विश्वास दाखवत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी झालेल्या सर्वांचे धन्यवाद!

    Deshacer
  21. 18 abr.
    Deshacer

Parece que el contenido está tardando un poco en cargarse.

Puede que Twitter esté saturado o experimentando un problema momentáneo. Inténtalo de nuevo o visita el Estado de Twitter para más información.

    También te puede gustar

    ·