Anand Polke

@AnandPolke

आनंद पोलके

भारत
Menyertai Februari 2018

Tweet

Anda telah menyekat @AnandPolke

Adakah anda pasti anda mahu melihat Tweet ini? Melihat Tweet tidak akan menyekat @AnandPolke

  1. Mengetweet Semula

    तोडफोड, सर्व पक्षीय नेते झाडून जागे झाले सगळे पटापट ट्विट करून बाबासाहेब आमचे ह्यावत्याव ट्विट करून कडक कारवाई करू बोलले पण हेच आणि यांच्या जातीय हत्या झाल्या तेंव्हा कुठे गायब झाले होते.तेंव्हा अशी तत्परता का दिसली नाही.

    Tunjukkan thread ini
    Buat asal
  2. Mengetweet Semula
    22 jam lalu
    Buat asal
  3. Mengetweet Semula
    22 jam lalu

    हल्ला करणारा मुस्लिम असेल तर आतंकवादी. हल्ला करणारा दलित/आदिवासी असेल तर नक्षलवादी. आणि हल्ला करणारा मनुवादी असेल तर माथेफिरू??? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा मनुवादी चॅनल्स वाल्यांना.

    Tweet ini tidak tersedia.
    Buat asal
  4. Mengetweet Semula
    23 jam lalu
    Buat asal
  5. Mengetweet Semula
    24 jam lalu

    आंबेडकरी चळवळ राजकीय भुमिका घेते तेव्हा, मनुवादी जातीयवादी वर्चस्ववादी प्रस्थापितानां धडकी भरते. बाबासाहेब ते बाळसाहेब …

    Buat asal
  6. Mengetweet Semula

    क्रांतीच केंद्रबिंदू राहील आहे आणि आज परत एकदा केंद्रबिंदू होत आहे. , नवीन क्रांती याच होईल असा आज लोकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून वाटतो.

    Buat asal
  7. Mengetweet Semula
    8 Jul

    ज्ञानाची तटबंदी दगड-धोंड्याच्या हल्ल्याने ढासळत नसते...

    Buat asal
  8. Mengetweet Semula
    8 Jul

    एखाद्या भ्याङ हल्ला करणे आणी नंतर बीळात जाऊन बाई च्या पदरा आङ लपणे ही हिंदु ची नामर्द संस्कृति,,! हिम्मत असेल तर राजगृहा वरील हल्लाची जबाबदारी मर्दा सारखी स्वीकारावी अन्यथा हाथात बांगङया भराव्या ! या हल्ला चा जाहिर निषेध,,! जिंदाबाद

    Buat asal
  9. Mengetweet Semula
    Buat asal
  10. Mengetweet Semula
    23 jam lalu
    Membalas kepada
    Buat asal
  11. Mengetweet Semula
    23 jam lalu
    Membalas kepada
    Buat asal
  12. 23 jam lalu

    बाबासाहेबांनी आमच्या ओंजळीत संविधान आणि बुद्धांच्या ओंजळीत आम्हाला टाकलंय नाहीतर असे वळवनारे जातिवादी किडे कसे ठेवायचे हे आम्ही चांगलेच जाणतो. ।फक्त सहनशिलतेचा अंत पाहू नक।

    Buat asal
  13. Mengetweet Semula
    8 Jul

    काही अज्ञानी बहुजनांनी वांचितला मतदान केल्यावर मनुवादी भाजपला फायदा होईल आणि मनुवादी भाजप सरकार परत येईल हा विचार करून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केले. पण आता त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये बहुजनांवर अत्याचार वाढले आहेत. मूर्खांनो आता तरी जागे व्हा.

    Buat asal
  14. Mengetweet Semula
    8 Jul

    हे आमच्या बापानी स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी बांधले आहे. तुमच्या सारख्या जनतेच्या पैशावर नाही उभारले.

    Buat asal
  15. Mengetweet Semula
    8 Jul

    ऍड.बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत जे मनुवाद्यांनाविरोधात ठाम पणे लढत आहेत. बाळासाहेबांच्या या लढ्यामुळेच आंबेडकर भवन पाडण्यात आले होते.. राजगृहावरील हल्ला हा सुद्धा याच कारणाने करण्यात आला आहे असे दिसते आहे.  

    Buat asal
  16. Mengetweet Semula
    8 Jul

    मरणाच्या 65 वर्षांनंतरही तुमच्या मनातून हे भय जात नाही, यातच आमचा विजय आहे.

    Buat asal
  17. Mengetweet Semula
    24 jam lalu

    संयम सोडला नाहीत ह्याबद्दल👍🏽.

    Buat asal
  18. Mengetweet Semula
    8 Jul

    वर हल्ला करणारे माथेफिरू होते त्यांना तर फोडाच पण अश्या लोकांची माथी भडकावनाऱ्या मास्टरमाइंड ला ठेचून काढायलाच पाहिजे.

    Buat asal
  19. Mengetweet Semula
    8 Jul

    भिडेचे आंबे खाऊन भीमा कोरेगावला ज्या भिकार*चोट लोकांनी दगडफेक केली होती त्याच लोकांनी राजगृह वर तोडफोड केली असणार. लक्ष नसताना मागून दगडफेक करणे, हल्ला करणे ही जुनी परंपरा आहे शेंबड्यांची. आता तरी सुधरा रे शेंबड्यांनो.

    Buat asal
  20. Mengetweet Semula
    8 Jul

    ढासळून पाडले मनुवादाचे गडकोट लावला जातीवादी व्यवस्थेला घटनेचा सुरुंग … तेच आमचे राजगृह गडगंज…

    Buat asal

Pemuatan nampaknya mengambil sedikit masa.

Twitter mungkin melebihi kapasiti atau mengalami gangguan seketika. Cuba sekali lagi atau lawati Status Twitter untuk mendapatkan maklumat lanjut.

    Anda juga mungkin menyukai

    ·