Chowkidar Poonam MahajanVarmennettu tili

@poonam_mahajan

National President- BJYM | Member of Parliament -Mumbai North Central | Mom of 2 | Foodie, Traveller & Animal Lover

Liittynyt joulukuu 2010

Twiitit

Olet estänyt käyttäjän @poonam_mahajan

Haluatko varmasti nähdä nämä twiitit? Twiittien näyttäminen ei poista käyttäjän @poonam_mahajan estoa.

  1. Kiinnitetty twiitti
    12. helmik.

    "पार्टी नहीं परिवार है, संस्था नही संस्कार है" मेरी माँ श्रीमती रेखा प्रमोद महाजन जी ने भारतीय जनता पार्टी का ध्वज हमारे मुंबई स्थित घर मे लगाकर अभियान में सहभाग लिया।

    Kumoa
  2. विलेपार्ले विधानसभा क्षेत्र के जे बी नगर परिसर में विधायक श्री जी द्वारा आयोजित ग्रुप मिटिंग्ज में मतदाताओं से संवाद किया । एक स्पष्ट है, आदरणीय प्रधानमंत्री श्री जी की इस बार 2014 से भी बडी वेव्ह है ।

    Kumoa
  3. विलेपार्ले येथे आमदार श्री जी यांच्यासह विविध ग्रुप बैठकांमध्ये नागरिकांशी सकारात्मक संवाद साधला.

    Kumoa
  4. Participated in a roadshow organised at Santacruz West with MLA Shri ji. I am thankful to the residents who came out to support in large numbers. It is clear that Mumbai is ready to elect the NDA government yet again,and will once again ensure

    Kumoa
  5. Congratulations Hon'ble PM Shri ji for receiving UAE's highest civilian honour, the Zayed Medal. The world is recognizing India's diplomatic prowess and global leadership. A moment of pride for India!

    Kumoa
  6. सांताक्रूझ कलिना परिसरातील शिवसेना शाखांमध्ये विभागप्रमुख आमदार श्री संजय पोतनीस जी यांच्यासमवेत शिवसैनिकांशी संवाद साधला. महायुतीमधील सगळे कार्यकर्ते एकदिलाने काम करत पुन्हा एकदा मतदारसंघात कमळ फुलवतील.

    Kumoa
  7. Look up to your supporters and they will never let you down! Only your head bows down naturally, in gratitude & humility.

    Kumoa
  8. 3. huhtik.

    बांद्रा पूर्व विधानसभा क्षेत्रामधील डवरीनगर भागातील जिव्हाळ्याचा संरक्षण खात्याच्या जमिनीवरील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आनंदात असलेल्या रहिवाशांनी तेथील ग्रुप सभेमध्ये मला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    Kumoa
  9. uudelleentwiittasi
    3. huhtik.

    Prime Minister ’s popularity cuts across age, caste and class. Sharing a beautiful picture from my rally in Udhampur.

    Kumoa
  10. 3. huhtik.

    कुर्ला नेहरूनगर परिसरातील नागरिकांनी मला कायमच स्नेहाची सावली दिली आहे. आजच्या महायुतीच्या प्रचारयात्रेत त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

    Kumoa
  11. uudelleentwiittasi
    3. huhtik.

    Unprecedented enthusiasm in Kolkata! Bond between Bengal and BJP is getting stronger!

    Kumoa
  12. uudelleentwiittasi
    3. huhtik.

    पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय् ! गोंदिया येथे आज आपल्याशी संवाद साधेन! काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे.

    Kumoa
  13. 2. huhtik.

    एनडीए मधील महत्वाचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - ए चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आदरणीय श्री रामदास आठवले जी तसेच त्यांच्या पत्नी सौ सीमावहिनी यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.

    Kumoa
  14. 2. huhtik.

    चुनाभट्टी मधील देवरत्न सोसायटी तसेच म्हाडा संकुलातील नागरिकांशी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    Kumoa
  15. 2. huhtik.

    कुर्ल्यातील अमेय सोसायटीमधील राहिवाशांशी त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या चर्चेत या सर्वांनी समर्थनाचे आश्वासन दिले.

    Kumoa
  16. 2. huhtik.

    चांदीवली परिसरातील तुंगा गावातून काढलेल्या उत्स्फूर्त प्रचार फेरीत भागातील भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. रोज जमा होत असलेला जनसागर माननीय पंतप्रधान जींच्या प्रति असलेल्या प्रचंड विश्वासाची ग्वाहीच देतो.

    Kumoa
  17. 2. huhtik.

    Under PM Shri Ji’s government we have built over 200,000 kms of roads across the country, which is 60 times the length of our nation!

    Kumoa
  18. 2. huhtik.

    सांताक्रूझ खार परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेत त्यांच्या भागांतील नागरिकांशी केलेली कामे आणि पुढील पाच वर्षांत विभागात करावयाच्या विकासासंदर्भात चर्चा केली.

    Kumoa
  19. 1. huhtik.

    Concluded the day with an interaction with the residents of MHADA Rambaug, Powai. The message is loud and clear, the citizens of Mumbai have pledged their support to

    Kumoa
  20. 1. huhtik.

    Had a great interaction with the enthusiastic and dynamic residents from Lake Castle, Hiranandani. Mumbaikars are ready to vote for a and re-elect the BJP government. Their enthusiasm is my strength.

    Kumoa
  21. 1. huhtik.

    Had a great interaction with residents from Lokmilan, Powai. A large crowd of residents came out to attend the meeting! It is evident that Mumbai is ready to vote again for NDA and support the development agenda of our alliance.

    Kumoa

Lataaminen näyttää kestävän hetken.

Twitter saattaa olla ruuhkautunut tai ongelma on muuten hetkellinen. Yritä uudelleen tai käy Twitterin tilasivulla saadaksesi lisätietoja.

    Saatat pitää myös

    ·