24 November 2018

News Flash

World Boxing Championship : 'सुपरमॉम' मेरी कोमचं विक्रमी विजेतेपद

World Boxing Championship : 'सुपरमॉम' मेरी कोमचं विक्रमी विजेतेपद

नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.

Jawa नंतर आणखी एक दमदार बाईक भारतात दाखल

Jawa नंतर आणखी एक दमदार बाईक भारतात दाखल

जावा या बाईकला ही केटीएमची बाईक टक्कर देण्याची शक्यता

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा
sponsored

जवळपास केवळ १३* रुपयांत सुरक्षित करा तुमचे कुटुंब; मिळेल ५० लाखांचा टर्म विमा

मुंबईत मंगळदास मार्केटला लागलेली आग नियंत्रणात

मुंबईत मंगळदास मार्केटला लागलेली आग नियंत्रणात

क्रिकेटच्या सामन्यातील वादाचं पर्यवसन गोळीबारात, 7 जणांचा मृत्यू

क्रिकेटच्या सामन्यातील वादाचं पर्यवसन गोळीबारात, 7 जणांचा मृत्यू

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना घडला प्रकार

धोनीला निवृत्त हो म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - शाहीद आफ्रिदी

धोनीला निवृत्त हो म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - शाहीद आफ्रिदी

धोनीचं भारतीय संघासाठी मोठं योगदान

भीम आर्मी, बहुजन युथ संघटनेचा बसपाशी संबंध नाही, दलितांच्या भावनांशी ते खेळत आहेत : मायावती

भीम आर्मी, बहुजन युथ संघटनेचा बसपाशी संबंध नाही, दलितांच्या भावनांशी ते खेळत आहेत : मायावती

Mens Hockey World Cup 2018 : सराव सामन्यात भारताची अर्जेंटिनावर मात

Mens Hockey World Cup 2018 : सराव सामन्यात भारताची अर्जेंटिनावर मात

5-0 ने उडवला धुव्वा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 लोकशाहीची शिंगे

लोकशाहीची शिंगे

‘गायींना शिंगे असावीत’ अशा मागणीसाठी स्वित्झर्लंडमध्ये उद्याच्या रविवारी सार्वमत होईल, त्याचा निकाल काहीही लागो..

लेख

 रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

रिझव्‍‌र्ह बँक विरुद्ध सरकार सामोपचाराच्या दिशेने..

अर्थखाते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील संघर्ष मिटण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत.

अन्य

 गाडीची सुरक्षा

गाडीची सुरक्षा

गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा शहरांमध्ये कार चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.