शोध परिणाम
  1. १६ सप्टें

    तू सुखकर्ता तू दुःखहर्ता.. विघ्न विनाशक मोरया.... संकटीरक्षी शरण तुला मी... गणपती बाप्पा मोरया!

  2. १३ सप्टें

    हे गजवदन वक्रतुण्ड महाकाय...! गणपती बाप्पा मोरया...! #🙏🏻

  3. १६ सप्टें

    गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना भक्तिपुर्ण शुभेच्छा! 🙏 🕉

  4. १४ सप्टें

    Modak & Me ।। ऊँ श्री गं गं गणपतये नम: ।। 🌺 गणपती बाप्पा मोरया!!🌺

  5. १३ सप्टें

    सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला । गौरीनंदन मजसमोर मी देखिला ।। तव कर स्पर्शप्रसाद लाभों मजला । यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला ।। CoEP Zest तर्फे सर्वांना गणेशचतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! गणपतीबाप्पा मोरया !

  6. १७ सप्टें

    पहिलं नमन गणरायाला करून तमाम गणेशभक्त दहा दिवसांच्या गणरंगी रंगून जायला सज्ज झाले आहेत. आमच्या अहेरी राजमहलात सुद्धा अहेरीचा राजा विराजमान झाला आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी बाहुबलीचा देखावा तयार करण्यात आले आहे …...

  7. १२ सप्टें
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ I have made eco-friendly Ganesh ji from clay

  8. १७ सप्टें

    गणेश उत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 😊

  9. १६ सप्टें

    अभिनेत्री हीचा अस्सल मराठमोळा साज 😍

  10. १३ सप्टें

    Lord begins!! 🙏🙏 ॥गणपती बाप्पा मोरया॥ 🙏🙏

  11. १३ सप्टें

    गणरायांचे आगमन ... गणपती बाप्पा मोरया ...

  12. १५ सप्टें
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

  13. १३ सप्टें

    'ॐ श्री गणेशाय नमः , ॐ गम गणपतये नमः' & to everyone on the & to   🙏🙏

  14. १२ सप्टें

    बाप्पांची साथ , समाज कार्याला हाथ !! हाच मंत्र घेऊन आपल्याला हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे . माझी सर्व मित्रांना व नागरिकांना विनंती आहे कि सामाजिक भान व नियमांचे पालन करत आपण हा भक्तिउत्सव साजरा करावा सोबतच पर्यावरण हित सुद्धा जपावे .

  15. १६ सप्टें
  16. १६ सप्टें

    वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ P.C. by Moments By KA

  17. १८ सप्टें

    पाहा पालीचा प्रसिद्ध बल्लाळेश्वर गणपती

  18. ११ तासांपूर्वी

    कार्यकर्ते आणि भाविक हैराण... काय आहे हा प्रकार? वेगळ्या ठिकाणाहून मूर्ती आणून, रंगरंगोटी करूनही का पडतेय मूर्ती काळी? काय आहे नेमकं या मागचं कारण? -

  19. १२ तासांपूर्वी

    विसर्जन आणि मोहरमच्या दिवशी भाविकांना देणार बिस्किटस् आणि चॉकलेटस्

  20. १८ सप्टें

लोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.

Twitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.