-
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज
#दिल्ली येथे आयोजित 'टीबी निर्मूलन शिखर परिषदेत' महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री@drdeepaksawant यांनी सहभाग घेतला . यावेळी त्यांनी विविध सूचना मांडल्या .pic.twitter.com/l0evaBKYlf -
लोक सर्व पहा
सत्यापित खाते@ArvindKejriwal Political revolution in India has begun. Bharat jaldi badlega. Arvind Kejriwal.
-
फोटो सांगतोय, कामाला लागा..!
#दिल्ली pic.twitter.com/PBnGWXaLAI -
5000 के ज्ञात वर्षों में
#दिल्ली में पहली बार#1100_कुण्डीय_यज्ञ हुआ और यह कार्य#पतंजलि#युवा_भारत के द्वारा किया गया प्रेरणा स्रोत@yogrishiramdev@Ach_Balkrishna#महर्षि_दयानंद_सरस्वती@tijarawala@bst_official@yuvasbharat@swabhimani1@Sachin_YB@VishalArya_Gpic.twitter.com/cxCv9ql5hM -
मरकजी जमीयत अहिले हदीस हिंद का 34 वां भव्य अधिवेशन जो विश्व शांति की स्थापना और मानवता की सुरक्षा को लेकर के
#दिल्ली के#रामलीला_मैदान में संपन्न हुआ, इस अधिवेशन में मुख्य अतिथि...pic.twitter.com/VnVehYfFnv -
#दिल्ली | भाजप सरकार त्रिपुरामध्ये गोमांस बंदी करणार नाही! वाचा थोडक्यात- https://goo.gl/WLbcmV -
जर धोका नाही तर हे लोक वापरत का नाही नियम लागू असूनही? रेल्वे खिडकीत तिकीट देण्यासाठी मराठीत सुरुवात का नाही करत? भाऊजी चे जीजू, ताई चे दीदी आणि दादा चे भैया कसे झाले आपलेच लोक एक एक करून आपलेच शब्द नाहीसे करत आहे.
#दिल्ली पण कॉस्मोपोलिटन आहे तिथे पंजाबी व बंगाली बोर्ड का नसतात? pic.twitter.com/UQmJiE4rYe -
#दिल्ली_पस्त_तिवारी_मस्त सही कहा वास्तव में यैसा ही हो रहा है दिल्ली में क्या#JungleRaj_In_Haryana में भी चल रहा है जबकि दिल्ली में ही सभी नेता है जो पूरे देश के बारे में सोचते है आप भी देखे क्या हो रहा है#दिल्ली ओर#हरियाणा मेंpic.twitter.com/Cau9QAKCTZ -
#दिल्ली-@sureshpprabhu ने नागरिक विमानन मंत्रालय का कार्यभार संभाला@narendramodi@AmitShah@BJP4Indiapic.twitter.com/sPxmGrqGy0 -
#दिल्ली | ...फक्त मोर्चे काढून जनतेचं समर्थन मिळत नाही- नरेंद्र मोदी, वाचा थोडक्यात- https://goo.gl/EM7JMo -
#दिल्ली | अल्लाउद्दीनला पाहिलं की मला आझम खान आठवतात!, वाचा थोडक्यात- https://goo.gl/gYXzCB -
दिल्लीत गुंजला 'मराठी' चा नाद!! '
#मराठी' ला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी नवी#दिल्ली येथे लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान संसदेसमोर निदर्शनं केले.#म#Marathi#अभिजातमराठी#shivsenapic.twitter.com/XXYFZiOhcD -
राजा
#शिवछत्रपती महानाट्य आयोजन समितीच्या वतीने#दिल्ली येथील लाल किल्यासमोरील प्रांगणात दि. 6 ते 10 एप्रिल 2018 दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर निर्मित 'श्री. राजा शिवछत्रपती- एक ऐतिहासिक गौरव गाथा’ या हिंदी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.#शिवाजीमहाराजpic.twitter.com/ZnMfIBMYOt -
सोई-सुविधेच्या सर्वेक्षणामध्ये मुंबई अव्वल.
#सिंगापूरला मागे टाकत#मुंबई,#दिल्ली विभागून टॉपवर#Mumbai#Singapore@ShivSenapic.twitter.com/sOZLcSUF31 -
#दिल्ली | त्रिपुरानंतर भाजपचं मिशन दक्षिण, सुनील देवधरांकडे जबाबदारी, वाचा थोडक्यात- https://goo.gl/qqWqAx -
#Delhi: अखेर#दिल्ली डेअरडेविल्सला मिळाला नवा कर्णधार https://goo.gl/2TcYMq -
#दिल्ली येथील#महाराष्ट्र परिचय केंद्राने निर्माण केलेली जनसंपर्क गॅलरी अभ्यागतांचे आकर्षण ठरत आहे. मुख्यमंत्री@Dev_Fadnavis यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या दिल्लीतील सर्व बैठकांची क्षणचित्रे तसेच परिचय केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती हे या गॅलरी चे वैशिष्ट्य आहे.pic.twitter.com/RPiCNloaPW -
#दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू#BJPpic.twitter.com/DGhaTpQxby -
#दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी उपस्थित#BJPpic.twitter.com/CrFmhPhWIK
लोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.
Twitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.