मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar

@mul_mumbaikar

मराठीला मान हेच ध्येय मोडी लिपीचे पुनरूज्जीवन व्हावे Fitness is my passion & Profession भारतास राष्ट्रभाषा नाही Hindi is not National languages of india 🇨🇦

Joined August 2015

Tweets

You blocked @mul_mumbaikar

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @mul_mumbaikar

  1. Pinned Tweet

    इटलीत इटालियन ग्रीसमध्ये ग्रीक जर्मनीत जर्मन कॅनडात इंग्रजी/फ्रेंच थायलंडमध्ये थाईला विरोध करणारा पहिला नाही मराठी फितुर शेकड्याने महाराष्ट्रात आहेत त्यामुळेमराठी आग्रहासाठी कडवड व्हावे लागत हिंदी प्रेम मराठीची शोकांतिका शोकांतिका आहे तळटिप : हिंदु धर्माची मुख्य भाषा मराठीच आहे

    Undo
  2. मराठी बातमीदारांनी मुद्याम उर्दू घुसवण्याचा चंग बांधलाय गाडी सुटली गाडी निघाली असा सोपा शब्द आहे तरी मजुरांना घेऊन गाडी " रवाना " ?

    Undo
  3. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकट्या मुंबईसाठी महाराष्ट्राने काय काय गमवले. ( गुजरात ला दिले) उंबरगांव शहरासह उंबरगांव तालुक्यांतील (ठाणे जिल्हा) ५० मराठी भाषिक गावे (त्यातली काही वारली आदिवासी गावे होती) १/३

    Show this thread
    Undo
  4. आदिवासीबहूल बहुभाषिक डांग जिल्हा (आजच्या गुजरात राज्यातला सगळयात अविकसित जिल्हा) - या भागात अहिराणी, मराठीसह खूप निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात. गुजराती मात्र सर्वाधिक बोलली जात नसे आणि व्यवहारासाठीही वापरात नव्हती. ३/३

    Show this thread
    Undo
  5. ज्या ज्या वेळी उत्तरेकडून आक्रमणे झाली त्या त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज या नावाखाली सर्व मराठी लोक मतभेद बाजूला सारून मायभूमीसाठी एकत्र आले, लढले; म्हणून आपण मराठी ही ओळख अभिमानाने जपतोय, पण आज अप्रत्येक्ष होणारी आक्रमणं निवडणुकीच्या मतपेटीत लुप्त होत आहेत

    Undo
  6. मुंबई सह सयुंक्त महाराष्ट्र जे हुतात्मा होऊन मुजोरांना जेरीस आणून महाराष्ट्राला स्वतंत्र म्हणूनच स्थापीत केले आणि आपल्याला आपले अस्तित्व आणि ओळख पुन्हा पुनर्जीवित करुन दिली त्या सर्व बलिदान दिलेल्या हौतात्म्यांना विनम्रपणे कोटी कोटी प्रणाम या महात्म्यांना..

    , , and 4 others
    Undo
  7. Undo
  8. तु गुजरातचा आहेस म्हणुन तुला एक साधा प्रश्न - १) भारतीय स्वातंत्र्यलढयात फाशीची शिक्षा झालेल्या कोणत्याही एका गुजराती माणसाचे नाव सांग? २) भारतीय सैन्यात गुजरातची बटालियन आहे का? हो तर कधीपासुन आणि किती जण आहेत त्यात, नाही तर का नाही??

    Undo
  9. Replying to

    आज्जी बाई केसांना डाय लावून काळे करण्याचं तुमचं वय आणि स्वतः babes म्हणून घेण्याच्या धाडसच कौतुक करावे लागेल.बाकी तुमच्या मेंदूत किडे असणार यात काहीच दुमत नाही.

    Undo
  10. वाचा मराठी राज्याचा रक्तरंजित इतिहास त्या हुताम्यांमुळे आज हा महाराष्ट्र उपभोगतोय किडया मुंग्याप्रमाणे मराठी रयत रोजदारीसाठी इतर राज्यांत जात नाहीत राज्यचं,भाषिक सांस्कृतिक आस्थित्व टिकवण हे आपल आदय कर्तव्य आहे

    Undo
  11. Undo
  12. १०७ हुतात्मे झालेले एकमेव राज्य महाराष्ट्र गोळ्या परकियांनी नाही "गुजराथी मोराजीन 'झडायचा आदेश दिला होता अस्मिता बोथट झालीय धार वाढवा मराठी वाढवा

    Undo
  13. मराठी श्रीमंत होती आहे त्या मराठीस अवकाळा आणलीय हिंदीने महाराष्ट्राचा चेहरामोहरा हिंदी करण्याची उत्तर भारतीय कारस्थाने उधळ्याचा निर्धार करू आजच्या दिवशी

    Undo
  14. Apr 30

    संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा ! सर्वधर्मीय, सर्वजातीय मराठी भाषिकांचा पुरोगामी महाराष्ट्र !

    Undo
  15. आज भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कै दादासाहेब फाळके यांची जयंती आहे.. लक्षात नाही का आपल्या? ट्विटर कोण हाताळतय?

    Undo
  16. इंग्रजी + हिंदी बातमीपत्र भारतात परिस्थित अशी झालीय की इंग्रजी प्रेक्षकांनाही हिंदी येत नसेल तर बातमी समजणारच नाही इंग्रजी म्हणवणाऱ्या ह्या वाहिन्या हिदीची लायकी किमंत इंग्रजीच्या तोडीची आहे हे सिध्द करण्याचा कावेबाजपणा ?

    Undo
  17. कृपया सुरत ✅ वाचावे

    Show this thread
    Undo
  18. Apr 28
    Replying to

    महाराष्ट्राच्या खासदार आहात, मराठीचा वापर करा..... आम्हाला पण कळू द्या तुम्ही काय बोलत आहात. प्रादेशिक आमदार/खासदारच मराठी वापरत नाही, मग इतरांना काय बोलणार? शिवसेनेच्या खासदाराकडून अशी अपेक्षा नव्हती.

    Undo
  19. बॅक तुमची खाजगी माहिती विचारत नाह) "जसे की " ❌बॅकीग पासर्ड मराठीतला उदाहणार्थ✅ तुमची खाजगी माहिती विचारत नाही उदाहणार्थ ✅बॅकीग पासर्ड इतका साधा शब्द आपण नष्ट केला ?

    Undo
  20. अशा जाहिराती नक्कीच परिणाम कारक

    Undo
  21. साधीच्या रोगाची माहीत हिंदीला प्रथम स्थान का ? राज्याचे मुळ रहीवासी नंतर उपरे प्रथम ? भाषा मुद्या निर्माण केला जातो कर देणाऱ्या मुळ मुंबईकर दुय्यम का ?

    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·