महाराष्ट्र परिचय केंद्रVerified account

@MahaGovtMic

Official Account of Maharashtra Information Centre,Govt.Of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow us & For Hindi follow

Joined April 2017

Tweets

You blocked @MahaGovtMic

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @MahaGovtMic

  1. Pinned Tweet

    थेट प्रसारण: मुख्यमंत्री श्री यांचा राज्यातील जनतेशी संवाद.

    Undo
  2. पार्श्वभूमीवर राज्यात मे महिन्यात आतापर्यंत १ कोटी २४ लाख ९५ हजार शिधापत्रिकाधारकांना ४८ लाख ५३ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत १७लाख१८ हजार क्विंटल गहू,१३लाख१८ हजार क्विंटल तांदूळ, तर १८हजार३६१क्विंटल साखर वितरित-श्री

    , , and 3 others
    Undo
  3. राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री श्री यांनी आज मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या २ हजार स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे.

    , , and 2 others
    Undo
  4. मुख्यमंत्री श्री यांचे राज्यातील जनतेला संबोधनाच्या वेळेत बदल रात्रौ ८ ऐवजी ८.३० संबोधन सुरू होईल.

    , , and 6 others
    Undo
  5. मुख्यमंत्री श्री आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.

    , , and 7 others
    Undo
  6. मुख्यमंत्री श्री यांनी आज राज्यपाल श्री. यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. राजशिष्टाचार मंत्री श्री. ,श्रीमती रश्मी ठाकरे व मुख्य सचिव उपस्थित होते.

    , , and 7 others
    Undo
  7. मुख्यमंत्री श्री यांनी आज विधानपरिषद सदस्य पदाची शपथ घेतली.

    Undo
  8. विधान परिषदचे सभापती श्री.रामराजे निंबाळकर यांनी आज विधिमंडळात मुख्यमंत्री श्री यांना विधानपरिषद सदस्य पदाची शपथ दिली. विधानसभेचे अध्यक्ष श्री आदी यावेळी उपस्थित होते. विधान परिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनाही सदस्य पदाची शपथ .

    , , and 6 others
    Undo
  9. मुख्यमंत्री श्री यांनी आज विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, श्रीमती रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते.

    , , and 6 others
    Undo
  10. . च्या वतीने आज १८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील ची स्थिती दर्शविणारा सर्वसमावेशक सांख्यिकी अहवाल. 👇

    Undo
  11. 'या एकजुटीने ला हरवू', त्यासाठी सावध रहा व ही बाब समजून घ्या.👇 थोड्या-थोड्या वेळाने तोंडावरील मास्क काढणे किती धोकादायक आहे? सौजन्य :

    , , and 7 others
    Undo
  12. देशातील ची आजची स्थिती ची आज सकाळी ८ वाजेपर्यंतची आकडेवारी.

    , , and 5 others
    Undo
  13. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' आज निखळले - मुख्यमंत्री श्री

    Undo
  14. १८ मे भारतीय चित्रपट सृष्टीतील पाहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत यांचा स्मृतीदिन. यांच्या "मोहिनी भस्मासूर" या मुकपटात त्यांनी पहिली भूमिका केली. तब्बल २०० पेक्षा अधिक नाटकं व ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या. अभिवादन...

    Undo
  15. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईन असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत - श्री

    , , and 3 others
    Undo
  16. महाराष्ट्रातील जिल्हा व महापालिका निहाय कोरोना रुग्णांचा तपशील..१७ मे २०२०

    , , and 3 others
    Undo
  17. राज्यात बाधीत रुग्णांची एकूण संख्या ३३,०५३ झाली आहे. आज नव्या २,३४७ बाधीत रुग्णांची नोंद . आज ६०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.आजपर्यंत एकूण ७,६८८ रुग्ण बरे झाले. एकूण २४,१६१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत - आरोग्यमंत्री श्री

    , , and 3 others
    Undo
  18. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे झालेल्या एकूण रुग्ण संख्येच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी झाली आहेत- आरोग्यमंत्री श्री यांची माहिती.

    , , and 7 others
    Undo
  19. ची देशातील स्थिती पाहता ३१ में २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. आज ने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत.

    , , and 7 others
    Undo
  20. लॅाकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील ११४६ मजुरांना घेवून आज ग्वाल्हेरसाठी रवाना झाली. उत्तर प्रदेशासाठी दोन आणि साठी प्रत्येकी एक रेल्वे पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन- अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव

    Undo
  21. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ३१ मे २०२० च्या मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आला आहे. या संदर्भात राज्य शासनाने आज आदेश जारी केला आहे.👇

    , , and 5 others
    Undo

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·