जलद ब्राउझ करा. चांगल्यासाठी.

2x वेगसह, अंगभूत गोपनीयता संरक्षण आणि Mozilla मागे, नवीन फायरफॉक्स चांगला जलद आहे.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

आम्ही इंटरनेटला सुरक्षित, स्वस्थ आणि जलद चांगला बनवतो.

Firefox हा Mozilla च्या फायद्यासाठी नाही, मूळ पर्यायी ब्राऊझर. आम्ही उत्पादने आणि इंटरनेटची सेवा इंटरनेटवर ठेवण्यासाठी बनवतो, नफ्यासाठी नाही.

आमच्या कार्याचा परिणाम

इंटरनेटला सर्वत्र सुदृढ, खुले व प्रवेशयोग्य ठेवण्यासाठी कार्य करणे, आम्ही वेब साक्षरता शिकवतो, प्रत्येक व्यक्तीच्या वतीने साधने आणि अधिवक्ता प्रदान करतो जे इंटरनेटला जागतिक सार्वजनिक संसाधन म्हणून मानते.

आमची कल्पकता

वेबचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर करून, आम्ही खुले, अभिनव तंत्रज्ञान तयार करतो जे डेव्हलपरांना बंद केलेल्या, कार्पोरेट पर्यावरणातील मुक्ततेसाठी काम करते आणि आपल्यासाठी जलद, सुरक्षित वेब अनुभव तयार करतात.