शोध परिणाम
  1. १३ तासांपूर्वी

    व्यापारी एकता जिन्दाबाद ✊✊✊ अरूण जेटली हाय-हाय 👎👎👎

  2. ४ तासांपूर्वी

    15 ऑगस्टपर्यंत करप्रणालीअंतर्गत सर्व व्यापा-यांची नोंदणी करावी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सूचना.

  3. ७ तासांपूर्वी

    उपहारगृहांकरिता दराचे स्पष्टीकरण

  4. ८ तासांपूर्वी

    मुद्यावर पक्ष काहीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही लहान व्यापारी नाराज आहेत खूप योग्य पणे विरोध आवश्यक आहे .कृपया v4करा

  5. ८ तासांपूर्वी
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    विरोधात आंदोलन करून मनसे नक्की वातावरण बदलू शकते पण अजून हा मुद्दा तुमच्या पक्षाने दुर्लक्षित केलेला आहे !व्यापारी खूप नाराज आहेत

  6. १० तासांपूर्वी

    जीएसटीचा निषेध : मुंबईतील कापड व्यापारी संपावर जाण्याची शक्यता

  7. १२ तासांपूर्वी

    जीएसटीचा असाही फायदा!

  8. १४ तासांपूर्वी

    हॉटेलांनी दर कमी करावेत

  9. १५ तासांपूर्वी

    जीएसटी: ‘हॉटेल, रेस्तराँमधील खाद्यपदार्थांचे दर कमी करा’

  10. १७ तासांपूर्वी

    जीएसटी: अफवा काय आणि वास्तव काय? < बातमी

  11. ११ जुलै

    जगात असा कोणता उद्योगधंदा आहे??ज्यावर २८% मार्जिन मिळते..सरकार हे आपल्या कडून उकळणार आहे.. एक देश..एक टँक्स...या गोंडस योजनेतून

  12. ११ जुलै

    'लंगर, भंडारा आणि मंदिरातल्या प्रसादावर जीएसटी लागू नाही'

  13. १० जुलै

    व्यापार ह्या गाडी प्रमाणे चालत होते आणि अचानक आला...😋😋

  14. १० जुलै

    मोदी जे १५ लाख रुपये देणार आहेत त्यावर द्यावा लागेल का ?😂😁😀

  15. १० जुलै

    विठुरायालाही जीएसटीचा फटका, प्रसादाचा लाडू ७ रुपये होणार

  16. ९ जुलै

    आषाढित सांग विठ्ठला आता सरकारला कधी बुकका लावू

  17. ८ जुलै

    जीएसटीमुळे (तूप - १२ टक्के, साखर- १८ टक्के, डाळी - ५ टक्के) अमृतसरमधील सुवर्णमंदिरात होणाऱ्या लंगरचा खर्च दहा कोटींनी वाढणार.

  18. ७ जुलै
    यांना प्रत्युत्तर देत आहे

    तुम्ही इतके धुतलेले आहात तर पेट्रोल डीजल ला एक टैक्स खाली का आनत नाही

  19. ७ जुलै
    आणि अन्य

    भातखळकर साहेब आणी भक्तांसाठी म्हणजे मग पेट्रोल-डिझेल-घरगुती गँसवर लागु का नाही ?

  20. ७ जुलै

    जम्मू-काश्मीरमध्येही GST, आज रात्री १२ वाजल्यापासून होणार लागू -

लोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.

Twitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.