अमरनाथ यात्रेकरूंवर बेच्छूट गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांची देशभरातच नव्हे, तर जगात निंदा होत आहे. हे अतिरेकी मुस्लीम धर्माचे असल्याने काही धार्मिक भावना भडकावणारी मंडळी सर्वच मुस्लिमांना दोष देत आहेत, इतक्या धार्मिक विद्वेषाच्या वातावरणात एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, कोणत्याही धर्माची