Lokmat Media Pvt LtdVerified account

@MiLOKMAT

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing, educating and entertaining by publishing on broadcast and digital media.

Mumbai (India)
Joined February 2010

Tweets

You blocked @MiLOKMAT

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @MiLOKMAT

  1. : बीड- 30 सप्टेंबरला भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली

  2. खालापूर टोल नाक्यावर कार्ड स्वाईप केल्याने बसला 87 हजारांचा फटका, पोलिसांत तक्रार दाखल

  3. लोकमत आफ्टरनून बुलेटिन

  4. नोटांबदी, हिंसा आणि राजकारणामुळे देशाचं प्रचंड नुकसान, राहुल गांधींच्या बर्कलेतील भाषणाचे 10 मुद्दे

  5. 16 वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या महिलेला अटक

  6. ब्रेन टयूमरची शस्त्रक्रिया सुरु असताना 'ती' मोबाईलवर खेळत होती कँडी क्रश वाचा -

  7. धक्कादायक ! प्रेयसीच्या बाजूला बसल्याच्या रागात मित्रानेच केली मित्राची हत्या, पिंपरीतील घटना

  8. बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात रियाझ सिद्दिकीला जन्मठेप, टाडा कोर्टाचा निर्णय

  9. व्ही. के. शशिकलांना महासचिव पदावरून हटवलं, AIADMKचा मोठा निर्णय

  10. ओफ् ओ ! राहुल गांधी पुन्हा चुकले आणि सोशल मीडियावर नेटीझन्स हसले

  11. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजी काढली फोडून! विजयासाठी दिले 348 धावांचे लक्ष्य वाचा -

  12. सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

  13. देशात असंच चालत आलंय,राहुल गांधींनी मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप

  14. सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसला अहंकार, ही राहुल यांची मोठी कबुली वाचा -

  15. ढोंगी बाबांच्या यादीत रामदेव बाबांचं नाव नाही हे पाहून दुख: झालं - दिग्विजय सिंह

  16. पालकांनो मुलांना शाळेत पाठवताना सुरक्षा यंत्रणेकडेही लक्ष द्या; डॉ. हरिश शेट्टी यांचं पालकांना आवाहन सविस्तर वाचा :

  17. भिवंडीतील मानकोलीजवळ बस आणि गाडीचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

  18. भारता विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात स्मिथ, वॉर्नरने फटकावली अर्धशतके वाचा -

  19. मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुती

  20. परदेशात जाऊन देशावर टीका करणं म्हणजे नैराश्याचं दर्शन, संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·