वृत्तसंस्था, जकार्ता भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेतील श्रीकांतचे हे दुसरेच जेतेपद ठरले. यापूर्वी २०१४मध्ये त्याने चायना ओपन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेचे जेतेपद