Tweets
- Tweets
- Tweets & replies
- Media
You blocked @ShivSena
Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @ShivSena
-
ShivSena - शिवसेना Retweeted
CET आणि NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करून युवासेनेने मोलाची मदत केली. त्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन!
-
ShivSena - शिवसेना Retweeted
शिवसेना विविध शैक्षणिक तसेच Railways,Banking,UPSC सराव परीक्षांचे आयोजन करत असते, पुढील वर्षी LAW CET सरावपरीक्षा घेण्यासाठी प्रयन्तशील राहू
-
ShivSena - शिवसेना Retweeted
शिवसेना, युवासेनेमार्फत काल घेण्यात आलेल्या CET आणि NEET सराव परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २२,००० विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
लवकरच मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृह, कलाजगतासाठी पुन्हा एकदा आपली दारे उघडेल.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक असे नाट्यगृह BMC आणि BKLP ने कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी तयार केले आहे.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
या पूर्वी ५ पाहणी दौरे केले आणि हे सुंदर रूप बघून आनंद झाला.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
कालिदास नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामाची सुरवात तत्कालीन महापौर आंबेकर ताई, हांडे जी आणि माझ्या हस्ते झाली होती.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
आज मुलुंड येथे महाकवी कालिदास नाट्यगृहाची पाहणी केली. माझ्या सोबत यशवंत जाधव जी आणि आदेश बांदेकर जी होतेpic.twitter.com/DC0vnCv4Vm
-
ShivSena - शिवसेना Retweeted
मुंबई शहरात कोस्टल रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याच्या परवानगीबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री
@anilmdave यांना केलेले विनंती पत्रpic.twitter.com/05a1P1RTd4 -
ShivSena - शिवसेना Retweeted
नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला हिंदुस्थान संघाने अतिशय दमदार विजय मिळवल्याबद्दल संघाचे आणि
@ajinkyarahane88 आपले हार्दिक अभिनंदन -
ShivSena - शिवसेना Retweeted
आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सुख, समृद्धी, भरभराटीचे असो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
-
चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
#शिवसेना#गुढीपाडवा@AUThackeraypic.twitter.com/2Navkj3lX4 -
ShivSena - शिवसेना Retweeted
Demand for Chikhloli station between Ambaranth-Badlapur. I have been following up with the Railways for last 3years for this.
@AUThackeraypic.twitter.com/kOoKmNO4IS -
ShivSena - शिवसेना Retweeted
Asked
@sureshpprabhu ji to consider quadrupling of kalyan-karjat suburban section to decongest the railway network.@AUThackeraypic.twitter.com/15IhLHJkEF -
ShivSena - शिवसेना Retweeted
लव्ह ग्रोव्ह, इरला, हाजी अली, ब्रिटानिया या पम्पिंग स्टेशन्समुळे मुंबईतील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात गेली १० वर्षे मदत होत आहे.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
गझदार बांध पम्पिंग स्टेशनमुळे अतिवृष्टी आणि भरतीच्या वेळी देखील परिसर पूर मुक्त राखण्यास मदत होईल.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
महापौर महाडेश्वर जी आणि सभागृह नेता जाधव जी यांसोबत बांधकाम चालू असलेल्या गझदार बांध पम्पिंग स्टेशनला भेट दिली.
-
ShivSena - शिवसेना Retweeted
The other pumping stations like Love Grove, Irla, Haji Ali, Britannia have helped the BMC make Mumbai flood free over the last 10 years
-
ShivSena - शिवसेना Retweeted
The Gazdar Bandh Pumping Station will keep the areas in its vicinity for flood free when heavy rains collide with high tides
-
ShivSena - शिवसेना Retweeted
Visited the on going construction site of the Gazdar Bandh Pumping Station with the Mayor Mahadeshwar ji and Leader of the House Jadhav ji
Loading seems to be taking a while.
Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.