मुखपृष्ठ

From Meta, a Wikimedia project coordination wiki
(Redirected from Mr/मुखपृष्ठ)
Jump to: navigation, search
विकिमिडिया प्रकल्प

विकिमिडिया प्रकल्पांची संपूर्ण यादी | नविन प्रकल्पासाठीचे प्रस्ताव

विश्वस्तांचे मंडळ

विकिमिडिया प्रतिष्ठान | सभा

भाषांतर

विनंती | निधिसंकलन २००७ | माध्यम प्रसिद्धी पत्रके

मेटा-विकि आपले स्वागत आहे, या संकेतस्थळाचे साध्य विकिमीडिया फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांत समन्वय साधणे हे आहे. या प्रकल्पांत मीडियाविकि संगणक-प्रणालीवर चालणारा विकिपीडिया हा मुक्त विश्वकोश समाविष्ट आहे. विकिमीडिया फाउंडेशन, आणि त्याच्या इतर सर्व प्रकल्पांबद्दल चर्चेसाठी मेटाविकिव्यतिरिक्त मेलिंग लिस्ट्‌स (खासकरून फाउंडेशन-१) आणि वेगवेगळी IRC चॅनल्स सुद्धा आहेत. मेटावरील लेखांची एकूण संख्या: 72,026

संसाधने

...करीता विनंती

इतर साधने

फॉर्म आणि कंटेंट

कंटेंट बनवणे आणि त्याचे सुसूत्रीकरण करणे ,उदाहरणार्थ साचे,भाषा संचिका, व्यापार चिन्हे (लोगो), सारणी,प्रताधिकार मुद्दे
पहा: विकिमीडिया कंटेंट

सूचना

July 2017

Crystal filetypes.png 1-31: Join the Cycle 3 of the Wikimedia Movement Strategy discussions, and debate about the challenges identified by the research.

June 2017

Wikimedia-logo.svg 20: Seeking interviewees for research into the communication goals and practices of the Wikimedia Foundation.
Wikimedia-logo.svg 19: The results of the Funds Dissemination Committee
Wikipedia-W-bold-in-square.svg 15.05 - 30.06: Met Open Access Artworks Challenge around global art history.
Crystal filetypes.png 11.05 - 12.06: Join the Cycle 2 of the Wikimedia Movement Strategy discussions, and debate about the themes of our strategic directions.

May 2017

Wikimedia-logo.svg 20: Certified results of the 2017 Wikimedia Foundation Board of Trustees election.

विकिमिडीया प्रतिष्ठान

विकिमिडिया फाऊंडेशन हे एक ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर चालणारे एक प्रतिष्ठान आहे ज्यांच्याकडे विकिमिडिया प्रकल्पांचीमिडियाविकिची सर्व डोमेन नावे,लोगोट्रेडमार्कस् यासह विकिमिडिया विदागारांची मालकी आहे. मेटा-विकि हा विविध विकिमिडिया विकिंसाठी असलेला एक समन्वयक विकि आहे.

संकेतन (कोड) आणि तांत्रिक मुद्दे

विकास प्रक्रियेचे समन्वयन, सर्व्हर्स चा मेंटेनन्स, आणि मिडियाविकिबद्दल सद्स्य मार्गदर्शिका.

समाज आणि संदेश संपर्क

स्वतः समाजाबद्दल. इव्हेंट ऑर्गनाईज करणे ; तात्विक चर्चा; सहलेखित निबंध.

प्रमुख मुद्दे आणि सहकारिता

योगदान आणि सहकारितेस साहाय्यभूत होणे(म्हणजेच, कशाने ती सोपी होईल,कशाने क्लिष्टता आणि काठिण्य वाढते , ते चांगले कसे करावे, कशाकरिता ते करावयास हवे, उद्भवू शकणाऱ्या विवादाचे स्वरूप कसे असते,त्यांची सोडवणूक).आंतरप्रकल्प (फक्त विशिष्ट भाषेकरिता मर्यादित नव्हे) नीतीची जडणघडण आणि चर्चा करणे