ShivSena - शिवसेनाVerified account

@ShivSena

Official Twitter Account | An Indian Political Party founded by Shri on 19th June 1966 | Currently led by Shri

Maharashtra, India
Joined March 2011

You blocked @ShivSena

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @ShivSena

  1. Apr 6

    लवकरच मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृह, कलाजगतासाठी पुन्हा एकदा आपली दारे उघडेल.

  2. Apr 6

    महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक असे नाट्यगृह BMC आणि BKLP ने कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी तयार केले आहे.

  3. Apr 6

    या पूर्वी ५ पाहणी दौरे केले आणि हे सुंदर रूप बघून आनंद झाला.

  4. Apr 6

    कालिदास नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामाची सुरवात तत्कालीन महापौर आंबेकर ताई, हांडे जी आणि माझ्या हस्ते झाली होती.

  5. Apr 6

    आज मुलुंड येथे महाकवी कालिदास नाट्यगृहाची पाहणी केली. माझ्या सोबत यशवंत जाधव जी आणि आदेश बांदेकर जी होते

  6. Apr 5

    मुंबई शहरात कोस्टल रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याच्या परवानगीबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना केलेले विनंती पत्र

  7. Mar 28

    नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला हिंदुस्थान संघाने अतिशय दमदार विजय मिळवल्याबद्दल संघाचे आणि आपले हार्दिक अभिनंदन

  8. Mar 28

    आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष सुख, समृद्धी, भरभराटीचे असो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

  9. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

  10. Mar 22

    Demand for Chikhloli station between Ambaranth-Badlapur. I have been following up with the Railways for last 3years for this.

  11. Mar 22

    Asked ji to consider quadrupling of kalyan-karjat suburban section to decongest the railway network.

  12. Mar 19

    लव्ह ग्रोव्ह, इरला, हाजी अली, ब्रिटानिया या पम्पिंग स्टेशन्समुळे मुंबईतील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात गेली १० वर्षे मदत होत आहे.

  13. Mar 19

    गझदार बांध पम्पिंग स्टेशनमुळे अतिवृष्टी आणि भरतीच्या वेळी देखील परिसर पूर मुक्त राखण्यास मदत होईल.

  14. Mar 19

    महापौर महाडेश्वर जी आणि सभागृह नेता जाधव जी यांसोबत बांधकाम चालू असलेल्या गझदार बांध पम्पिंग स्टेशनला भेट दिली.

  15. Mar 19

    The other pumping stations like Love Grove, Irla, Haji Ali, Britannia have helped the BMC make Mumbai flood free over the last 10 years

  16. Mar 19

    The Gazdar Bandh Pumping Station will keep the areas in its vicinity for flood free when heavy rains collide with high tides

  17. Mar 19

    Visited the on going construction site of the Gazdar Bandh Pumping Station with the Mayor Mahadeshwar ji and Leader of the House Jadhav ji

  18. Mar 17

    माजी स्थायी समिती अध्यक्ष यांचा देखिल पेंग्विन कक्ष उभारण्यात हाथभार लाभला त्यांचेही अभिनंदन

  19. Mar 17

    आज पेंग्विन कक्ष, रोस गार्डन, जॅपनीस गार्डन, फेरनरी आणि प्रवेश प्लाझा चे उद्घाटन झाले.

  20. Mar 17

    सर्व सामान्य मुंबईकर आता पेंग्विन आपल्याच शहरात बघु शकतील. प्राणि संग्रहालय हे आद्ययावत करतच राहू.

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·