maharashtratimes.comVerified account

@mataonline

No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates

Mumbai
Joined July 2010

@mataonline is blocked

Are you sure you want to view these Tweets? Viewing Tweets won't unblock @mataonline.

  1. आधी पंतप्रधान म्हणाले देशाला साफ करेन, हातात झाडू घेतला, फॅशन होती ३-४ दिवस चालली आणि पुन्हा विसरले

  2. पंतप्रधान म्हणातात देशाला ट्रान्सफॉर्म करायचय, मग अचानक ऑटो सेल का पडला: राहुल गांधी

  3. काँग्रेस २०१९ मध्ये सत्तेत आल्यावरच देशाला अच्छे दिन येतील: राहुल गांधी

  4. पंतप्रधानांनी शेतकरी आणि गरीबांसोबत काही काळ राहिलं पाहिजे: राहुल गांधी

  5. भाजपनं सर्व संस्थांना कमकूवत केलयं, देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांची खिल्ली उडवली जातेय:

  6. 'विकलांगांच्या सेक्सचा खर्च सरकारनं द्यावा' < वाचा बातमी

  7. कोणत्या राज्यात काँग्रेसच्या नेत्यांनी घाम गाळून रक्त अटवलं हे मी राज्यांची नावे घेऊन सांगू शकतो

  8. आम्ही देशासाठी रक्त आणि अश्रू दिलयं: राहुल गांधी

  9. आम्ही ७० वर्षात काय केलं? असा सवाल भाजप नेहमी करतो, पण आम्ही काय केलं हे जनतेला चांगलं माहित आहे:

  10. संत संमेलनात ते वक्तव्य केलं, ती निवडणूक रॅली नव्हती, कोणत्याही समुदायाचं नाव घेतलं नाही..निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर साक्षी महाराजांचा दावा

  11. अर्ध्या किंमतीत दुकानांत विकलं जातं जवानांचं रेशन < बातमी

  12. शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षकांनी सेल्फी काढण्यास तुर्त स्थगिती : विनोद तावडे

  13. १६ सप्टेंबरपर्यंत जीएसटी लागू झाले पाहिजे, पण आम्ही एप्रिलपर्यंत जीएसटी लागू करण्याचा प्रयत्न करत आहोत: अरूण जेटली

  14. 'याहू'चे नाव बदलून ‘अल्टाबा’ होणार < संपूर्ण बातमी

  15. नवी दिल्लीतील 'जन वेदना' संमेलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सामिल

  16. बिहार : राष्ट्रीय लोक समता पार्टीचे आमदार ललन पासवान यांनी गँगरेपमधील पिडीतेच्या मित्रांना अपमानास्पद प्रश्न विचारल्यानं संताप

  17. ओम पुरी मृत्यू: पाच जणांचे जबाब नोंदवले < संपूर्ण बातमी

  18. दिल्ली : भाजप खासदार महेश गिरीच्या कार्यालयाबाहेर सफाई कामगारांचं आंदोलन, वेतनवाढीसाठी धरणं

  19. अहमद नगर : कर्जाला कंटाळून हिरामण वाघ या आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या, अकोले तालुक्यातील घटना

  20. मुंबई : फिल्मफेअर पुरस्काराची शनिवारी होणार घोषणा

Loading seems to be taking a while.

Twitter may be over capacity or experiencing a momentary hiccup. Try again or visit Twitter Status for more information.

    You may also like

    ·