jejuru news mentv..
शिखर काठ्या लोकउत्सव ! (विजयकु
मार हरिश्चंद्रे )
-- बहुरंगी बहुढंगी
महाराष्ट्र दर्शन य लोकउत्सव आणि परंपरेचा प्रवाह येथील मंदिर
संस्कृतीतून दि
सून येतो विविध जाती धर्माचे लोक आपआपल्या देवते
च्या सेवा भावातू
न पिढ्यान पिड्या चालत आलेल्या धार्मिक
सांस्कृतिक चाली रिती यात्रा उत्सव सणाच्या माध्यमातून समजासमोर मांडल्या आहेत आजही या या उत्सवातून
सामाजिक ऐक्याचे व एकतेचे लोकदर्शन पाहवया
स मिळते असाच एक जेजुरी खंडोबा देवाचा शिखर काठी उत्सव आहे .हा उत्सव पाहण्यास खूप आनंद होत असतो हलगी ताशा च्या लो
क वाद्यात भंडार्याची प्रचंड उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा गजराने अवघा जेजुरी गड दुमदु
मून जातो .विविध रंगाच्य या काठ्या महाराष्ट्राच्या बहुरंगी बहुढंगी परंपरेचे दर्शन घडवताना दिसून येतात.