भाजपा महाराष्ट्रHitelesített felhasználó

@BJP4Maharashtra

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻

महाराष्ट्र
Csatlakozott 2012. március

Tweetek

Letiltottad @BJP4Maharashtra felhasználót

Biztos, hogy meg szeretnéd nézni ezeket a Tweeteket? A Tweetek megtekintése nem oldja fel @BJP4Maharashtra felhasználó letiltását.

  1. LIVE: PM Modi's interview to News Nation.

    Visszavonás
  2. 2 órával ezelőtt
    Visszavonás
  3. दुष्काळ गंभीर, मुख्यमंत्री खंबीर! तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्यावर भर, थेट जमीनस्तराशी संपर्क.

    Visszavonás
  4. 2 órával ezelőtt

    गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील चारा छावणीला भेट देऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधला तसेच छावणीतील सोयी सुविधांची पाहणी केली.

    Visszavonás
  5. 4 órával ezelőtt

    परळी तालुक्यातील गोवर्धन या तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावातील महिलांना भेटून पाण्याची समस्या जाणून घेतल्या

    Visszavonás
  6. 5 órával ezelőtt

    परळी तालुक्यातील रेवली तांडा येथे आज भेट दिली. रेवली तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांच्या विविध अडचणी संदर्भात निवेदन दिले. यावेळी गावकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या लक्ष्यात घेऊन सकारात्मक चर्चा करून तांड्यावरील सर्व अडचणी सोडवण्यासाठी ताबडतोब कृती करण्याचे आदेश दिले.

    Visszavonás
  7. 5 órával ezelőtt

    ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी पाण्याच्या अडचणी विषयी सांगितल्यानंतर तातडीने टॅकर देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. परळी तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची कामे गतीने पुर्ण करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिका-यांना केल्या

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  8. 5 órával ezelőtt

    आज दुष्काळ आढावा दौ-याच्या दुस-या दिवशी परळी तालुक्यातील धारावती तांडा, रेवली तांडा, गोवर्धन, वाका, सिरसाळा आदी तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  9. दुष्काळ गंभीर, मुख्यमंत्री खंबीर! दुष्काळ निवारणहेतू घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत लक्ष

    Visszavonás
  10. अर्थात हा विषय सार्वजनिक भान आणि जबाबदारीचा आहे. या सुचनांचे स्वागत करून त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन सरपंचांना दिले. मोताळा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सरपंचांनी सुद्धा विविध सूचना केल्या.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  11. या थेट संवादात एक महत्त्वाची सूचना मांडली ती अंमळनेर तालुक्यातील सरपंच उमेश रामकृष्णा साळुंके यांनी. वृक्ष लागवड आणि जलसंधारण याचे महत्त्व त्यांनी उत्तम प्रकारे सांगितले. शासकीय सेवांचे लाभ आणि वृक्ष संवर्धनाची सक्ती असा कायदा करण्याची मागणी त्यांनी केली.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  12. बोदवड तालुक्यातील सरपंचांनी पाणीटंचाईबाबत विविध सूचना केल्या. त्यावर जलसंधारणाच्या विविध कामांसाठी रोजगार हमी अंतर्गत कामांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. यापूर्वीच्या प्रस्तावांवर 48 तासांत निर्णय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  13. जिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कुणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना यावेळी दिल्या.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  14. राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह विविध बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दुष्काळ निवारण, रोजगारनिर्मिती असे दोन्ही उद्देश यातून साध्य होतील, अशी लोकोपयोगी कामे हाती घ्या!

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  15. धुळे, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी आज चौथ्या दिवशी दुष्काळी परिस्थिती आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

    Hozzászóláslánc megjelenítése
    Visszavonás
  16. Day 3 : Interacted with 3 districts Solapur, Ahmednagar, Nashik sarpanch, gram sevaks, all local Government officials including Collector on mitigation measures and grievances. Glimpses of Ahmednagar audio bridge call.

    Visszavonás
  17. Day 3 : Interacted with Solapur sarpanch, gram sevaks, SDO, BDO, Tehsildars, ZP CEO, Collector on mitigation measures and grievances. Here’s a glimpse …

    Visszavonás
  18. भाजपाला मिळणार ३०० जागा, मा. श्री. नितीन गडकरींना विश्वास

    Visszavonás
  19. भाजपा विचारधारेवर आधारित पक्ष

    Visszavonás
  20. हुआ तो हुआ, पर हंगामा हुआ

    Visszavonás

Úgy tűnik, a betöltés eltart egy darabig.

A Twitter túlterhelt, vagy fennakadás lehet a rendszerben. Próbálkozz újra, vagy további információkért látogass el a Twitter állapota oldalra.

    Talán ez is tetszeni fog

    ·