भाजपा महाराष्ट्रConta verificada

@BJP4Maharashtra

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻

महाराष्ट्र
Uniuse en marzo de 2012

Chíos

Bloqueaches a @BJP4Maharashtra

Estás seguro de que queres ver estes chíos? Ver os chíos non desbloqueará a @BJP4Maharashtra

  1. पश्चिम बंगाल में लोकतंत्र की हत्या ..! हमारे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी इनकी रॅलीपर हुए हमले की मैं कडी निंदा करता हूं. चुनाव आयोग से मेरा अनुरोध है कि इसे गंभीरता से लिया जाए...

    Desfacer
  2. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी ! आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहजी यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हल्ल्याचा मी धिक्कार करतो. निवडणूक आयोगाने याची अतिशय गंभीर दखल घ्यावी, ही माझी विनंती आहे.

    Desfacer
  3. दुसऱ्या टप्प्यात वर्धा, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, काटोल, कळमेश्वर, नरखेड, रिसोड या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद साधला. मंगलाताई कांबळे, नितीन गजभिये, सावरकर, प्रवीण अडकिने, गौतम इंगळे, विजय गुंजाळ, राज्यवर्धन गायधने, उषाबाई कडू ....

    Amosar este fío
    Desfacer
  4. अर्चनाताई पेठे, भागीरथी राठोड, रामराव आसोले, दिलीप हिंगणीकर, शंकर निकोसे, वनिताताई केवटे, कल्याणीताई साबळे, वृशालीताई चोरे, उर्मिलाताई डांगे, दिगंबर जाधव, बेबीताई पाचर, विजय चव्हाण, माधवीताई कदम आणि इतरही अनेक सरपंचांनी या ‘संवादसेतू‘च्या माध्यमातून आपल्या समस्या सांगितल्या.

    Amosar este fío
    Desfacer
  5. साधारणपणे विहीर खोलीकरण, २-३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, नवीन पाणीपुरवठा योजना, टँकरच्या वाढीव फेऱ्या, रोहयोची कामे इत्यादीसंदर्भात त्यांनी मुद्दे उपस्थित केले. त्यावर प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. काही पालक सचिवांनी सुद्धा त्या जिल्ह्यांमधून आज सहभाग नोंदविला.

    Amosar este fío
    Desfacer
  6. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी आजच्या सहाव्या दिवशी पहिल्या टप्प्यात संवाद साधला. बाबुराव दस्तुरे, देविदास चव्हाण, लक्ष्मण पाटील, अंजनाताई पाटील, बालाजी पाटील, पंकज देशमुख, काशीबाई पाटील, सुरेखाताई डांगे आणि इतर अनेक सरपंचांनी समस्या सांगितल्या.

    Amosar este fío
    Desfacer
  7. शांताबाई शेळके, प्रल्हाद पठाडे, रंजनाबाई घुगे, कोकाटे, व्ही. टी. राठोड, छत्रपती गटे आणि इतर सरपंचांनी सुद्धा संवाद साधला. बहुतेकांनी पाणीपुरवठा योजनासंबंधी मागण्या केल्या. राज्यात विक्रमी संख्येने या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याला आणखी गती देण्यात येईल.

    Amosar este fío
    Desfacer
  8. दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील. त्यादृष्टीने दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाला सूचना दिल्या.

    Amosar este fío
    Desfacer
  9. hai 9 horas

    कोलकाता में भाजपा के रोड शो में उमड़े जनसैलाब से हताश होकर ममता दीदी की पार्टी के गुंडों ने हमला किया। मैं हमले की निंदा करता हूं। साथ ही, जनता से अपील करता हूं कि चुनाव में हिंसा का जवाब मतदान से दें और बंगाल से हमेशा के लिए टीएमसी को उखाड़ फेंके: श्री अमित शाह

    Desfacer
  10. hai 10 horas

    Keep it up Amit Bhai. Only Modi Ji and you can do in Bengal what others failed to realise. Victory is now at an arm’s length distance.

    Amosar este fío
    Desfacer
  11. hai 10 horas

    Has Bengal acquired a Government of Gangsters? The attack on Amit Shah’s peaceful rally by the TMC is deplorable . Is a free & fair Poll possible in Bengal? All eyes are now on the Election Commission.

    Amosar este fío
    Desfacer
  12. hai 14 horas

    अगर राहुल गांधी को राफेल डील की 'details' ही पता नहीं, तो इतना हल्ला किस आधार पर मचाया? देश की जनता को गुमराह करने के लिए?

    Desfacer
  13. Desfacer
  14. फडणवीस समर्थ आहेत!

    Desfacer
  15. मा. मोदीजींच्या सभांना पसंती

    Desfacer
  16. संरक्षण व्यवहारांचा काँग्रेसकडून एटीएम सारखा वापर

    Desfacer
  17. 'हुआ तो हुआ' हा काँग्रेसचा उर्मटपणा

    Desfacer
  18. hai 14 horas
    Desfacer
  19. hai 17 horas

    'हुआ तो हुआ' बयान सिख दंगों के घाव पर एसिड छिड़कने जैसा है। ये 3 शब्द कांग्रेस की मानसिकता और अहंकार का परिचय है। दंगा पीड़ितों को कांग्रेस ने न्याय नहीं दिया। मैंने न्याय दिलाने का वादा किया था और हमने किया, एक को फांसी तक, कइयों को उम्र कैद तक पहुंचाया है: पीएम

    Desfacer
  20. hai 17 horas

    भारत के विभाजन के समय कांग्रेस को करतारपुर साहिब का क्या महत्व है इसकी समझ होती तो करतारपुर साहिब पाकिस्तान में जाता ही नहीं, वो हिंदुस्तान का हिस्सा होता। गुरुओं के आशीर्वाद से ये काम मेरे जिम्मे आया है, मैं इस काम को पूरा कर पाऊंगा ऐसा मुझे लगता है: पीएम मोदी

    Desfacer

Parece que a carga tarda un chisco

É posible que o Twitter estea por riba da súa capacidade ou teña un impo momentáneo. Téntao de novo ou visita o Estado do Twitter para obter máis información.

    Tamén che pode gustar

    ·