Esakal | 2016-10-25
Webdunia | 2016-10-25
या कार्यक्रमाची प्रस्तुती ‘विम’ यांची असून सहप्रायोजक ‘केसरी’ आहेत. ...
बदलापूर नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर शीतयुद्ध सुरू आहे. ...
अॅटलेटिको माद्रिदचा पराभवही गतविजेत्या माद्रिदच्या पथ्यावर पडला. ...
शैला राजन असे या महिलेचे नाव असून तिने बढतीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
२१ वर्षांच्या रतन टाटा यांच्या अध्यक्षपदा दरम्यान ते ५७ पटींनी वाढले आहे. ...
केंद्राकडून ५० रुपये प्रति किलो दराने ७०० मेट्रिक टन चणा खरेदी केला जाणार आहे. ...
बीकेसीचे भाडे नेमके किती, याविषयीही उलटसुलट आकडेवारी पुढे येत आहे. ...
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बेळगाव, गोवा, पुणे, ठाणे या ठिकाणी कोल्हापुरी दिव्यांचा प्रसार केला जात आहे. ...
वसईची संस्कृती, कलावंतांची-विचारवंतांची वसई म्हणून या मातीबद्दल माझ्या मनात आदर निर्माण झाला आहे,’ ...
पक्षाची ताकद आहे वा निवडून येण्याची शक्यता आहे अशा नगरपालिकांमध्ये उमेदवारीसाठी चांगला प्रतिसाद आहे. ...
टाटा नाव नसलेले मिस्त्री हे दुसरे अध्यक्ष होते. यापूर्वी नौरोजी साकलतवाला हे अध्यक्ष होते. ...
भारताने जपानचा १०-२ असा धुव्वा उडविल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पध्र्यी पाकिस्तानवर ३-२ अशी मात केली होती. ...
वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. ...
टाटा समूहामध्ये टाटा सन्सनंतर शापूरजी पालनजी समूहाचा सर्वाधिक हिस्सा आहे. ...
यंदाच्या मोसमातील तीन शर्यती शिल्लक असून हॅमिल्टनला विजय मिळवणे आवश्यक आहे. ...
माझ्या निर्णयांत काही चुका झाल्या तरच बदल होईल, अन्यथा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करेन.’ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
महापालिका प्रशासनाकडून मात्र या संदर्भातील कायदेशीर बाजू तपासल्या जात असल्याचे उत्तर दिले जात आहे. ...
फ्रान्स स्पर्धेत सिंधूची सलामीची लढत हाँगकाँगच्या यिप पुई यिनशी होणार आहे. ...
Sakal Marathi News: दादू :
म. टा. प्रतिनिधी, पुणे फेसबुकवर बनावट अंकाउंट काढून ते बंद करण्यासाठी मराठी अभिनेत्रीला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आला आहे.