सोडून गेलं माझं सोन
निर्माता ,दिग्दर्शक, कथा , पटकथा , सं
वाद, गीतकार - श्
री. दिनकर देवराम गायकवाड
एक हृदयस्पर्शी चित्रपट
सा
रांश :-
एका
गावा
तील शेतकऱ्याची एकुलती एक सुशिक्षित
कन्या
..... आपल्या शेती
च्या उत्पन्नांतून आणि कर्ज काढून मुलीचे लग्न करतात ...... साऱ्या कुटुंबाची, साऱ्
या गावाची लाडकी लेक घर सोडताना गावकऱ्यांची घाळमेळ होते ...... पुढे सासरकडची मंडळी चांगली वागणुक देत नाही , हुंड्यासाठी तिचा छळ करतात ........ ती अगतिकपणे सहन करते. माहेरच्या मंडळींना सांगत नाही ...... आणि एक दिवस , दिवाळीच्या सणातच त्या मुलीची होळी
केली जाते.
सासरची मंडळी
तिला पेटवून देतात अन खोटा कांगावा करतात. "माहेरच्या मायेला सासरचा जाच अन मुलीच्या पदरात धगधगती आग"
यायं वास्तववादी दर्शन "सोडून गेलं, माझं
सोन" या
मराठी चित्रपटात दाखविले आहे. आपल्या लेकीमुलींच्या वि
वाह करण्या आगोदर वरपक्षाची सं
पूर्ण चौकशी करून ...