Nand Nagari Township Project at Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra
कोकणा
तील अवर्णनीय निसर्गसृष्टीचे एक दालन.मोती तलाव
सामावून घेत नरेंद्र डोंगरा
च्या कुशीत वसलेलं एक छोटसं सुंदर शहर ज्याला आहे ऐतिहासिक,
सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक सौंदर्य.एकीकडे आंबोली, शिरोडा, आरोंदा तर दुसरीकडे आंतर राष्ट्रीय किर्तीचे
गोवा.
सिंधुदूर्ग पर्यटन जिल्ह्यातील सावंतवाडीचे वाढते महत्व पाहता
मुंबई,पुणे सारख्या शहरवासियांना याचे आकर्षण वाटू लागले आहे. आज कधीकधी बदल म्हणून आणि भविष्यात निवृत्ती नंतर. स्थायिक होण्यासाठी भक्कम पर्याय म्हणून आम्ही आपल्यासाठी तयार करत आहोत नंदनगरी.
सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर मुंबई,गोवा महा
मार्गापा
सून 2 कि.मी.वर अत्याधुनिक दर्जेदार सोयी सुविधांसह टुमदार
बंगल्यांची वसाहत.
http://www.shrikrishnadevelopers.com