मुखपृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ४३,२८६ लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
दालने पहा

Terrestrial globe.svg भूगोल Sports and games.png क्रीडा
RedAlgaeStamp.jpg वनस्पती प्रतिक इतिहास १.gif इतिहास
Dagdushet Halwai Ganpati 2005.jpg मंदिर

वाचा

Terrestrial globe.svg सर्व पाने Nuvola filesystems services.png मुखपृष्ठ सदरे
Crystal Clear app gadu.png उदयोन्मुख सदरे
Crystal Clear app karm.png विकिप्रकल्प Wikipatrika-2-2012.png विकिपत्रिका

लिहा

Crystal clear right to left.png कसे लिहू
Checklist.png काय लिहू
Internet-group-chat.svg इतर काय लिहीताहेत

घडवा

Chat bubbles.svg चावडीवर चर्चा करा
Featured article star - check.svg पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा
Swiss vote.png विविध प्रस्तावांवर कौल द्या

०-९ अं
वर्ग क्ष ज्ञ त्र श्र अः

Crystal Clear action bookmark.png मासिक सदर

२०१५ क्रिकेट विश्वचषक.png

२०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियान्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली.

मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थसिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील.
साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले.

विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

पुढे वाचा... २०१५ क्रिकेट विश्वचषक

मागील अंक - नोव्हेंबर २०१५ - जुलै २०१५ - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक

पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Nuvola apps package graphics.png आजचे छायाचित्र

Osmussaar. Lighthouse..jpg

Crystal Clear app khelpcenter.png थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी

पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग

Crystal Clear app gadu.png आपण नवीन सदस्य आहात?

Nuvola apps kalarm.png दिनविशेष


अलीकडील मृत्यू: मंगेश केशव पाडगांवकर, शरद अनंत जोशी, मुरलीधर काळू खैरनार, रवींद्र जैन, भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर, लक्ष्मण लोंढे

Crystal Clear app gadu.png उदयोन्मुख लेख

सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याच ग्रामपंचायतीचा एक भाग आहे. गावच्या एकूण लोकसंख्येपैकी २.३% लोक कातकरी आहेत.

गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मृर्ती आहे. श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्‍या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण असते. भंगारपाड्यात कराडी समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस श्री बहिरी देवाचे मंदिर आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या खाडीस जाऊन मिळते. गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला कडापे ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे तांदळांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला घोल म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक बाया म्हणतात .

गोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.

त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्‍या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात. (पुढे वाचा...)

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Icon apps query.svg आणि हे आपणास माहीत आहे का?

  • ...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
    Panthera leoP1040181.JPG
  • ...की, फ्रांस या देशात एकही डास नाही?
  • ...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशियायुरोप या दोन खंडांत विसावले आहे?
  • ...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
  • ...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
  • ...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
  • ...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
  • ...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
  • ...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
  • ...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
  • ...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे?
  • ...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो?
  • ...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात?
  • ...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो?
सबॉबा
सबॉबा




वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

संक्षिप्त सूची

समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटक

विश्वास

श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मसंस्कृतीनुसार दैवते

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धती

[[Image:|50px|:वर्ग:साहित्य]]
भाषा आणि साहित्य

भाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथा

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोचित्रपटबॉलीवूड

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायक

इतिहास

इतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्ये

निवेदन

मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
  • "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
  • येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
  • विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.



इतर भारत ध्वज भारतीय भाषांमधील विकिपीडीया

१ लाखांहून अधिक लेख: हिंदी

१० हजारांहून अधिक लेख: तेलुगू • तमिळ • मल्याळम • बंगाली • नेपाळी • गुजराती • उर्दू • कन्नड

१ हजारांहून अधिक लेख: संस्कृत • पंजाबी • उडिया • मैथिली • आसामी

१०० हून अधिक लेख: सिंधी • काश्मिरी

संपूर्ण यादी

विकिपीडियाचे सहप्रकल्प

विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
Commons-logo.svg कॉमन्स – सामायिक भांडार Wikisource-logo.svg विकिस्रोत – स्रोत कागदपत्रे Wiktionary-ico-de.png विक्शनरी – शब्दकोश
Wikibooks-logo.svg विकिबुक्स – मुक्त ग्रंथसंपदा Wikiquote-logo.svg विकिक्वोट्स – अवतरणे Wikinews-logo.svg विकिन्यूज (इंग्लिश आवृत्ती) – बातम्या
Wikispecies-logo.svg विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) – प्रजातिकोश Wikiversity-logo.svg विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच Wikimedia-logo.svg मेटा-विकि – सुसूत्रीकरण
Wikimedia logo family complete-2013.svg