Revolution Visapur Fort 13 March 2016
आम्ही काही कोणती संस्था नाही, आम्ही तुमच्या सारखीच
साधारण माणस आहोत, पण आम्ही विचार
केला आता आपण जे काही आहोत ते कोणामुळे मग त्यां
च्यासाठीच थोड फार करायचं असेल तर रविवारची सु
ट्टी घरी बसुन घालवण्यात काय अर्थ आहे, आमची थोडीशी धडपड चालू आहे ती या साठीच की त्यांनी जे आपल्या पिढी साठी केल ते अनमोल आहे, आता आपली वेळ आहे आपण त्याची परत फेड कशी करू शकतो.
https://www.facebook.com/Shrees-1293737437320053/
https://www.facebook.com/shri.shinde.121