शेटफळे येथील म.न. वि. से. च्या शाखा उद्घाटन प्रसंगी Adv.गणेश मोरे आपले मनोगत व्यक्त करताना....
ज्येष्ठ
साहित्यिक - लेखक, कवी, गीतकार मा. कै. ग. दि.मा.उर्फ मा. कै. ग. दि.माडगुळकर यां
च्या सांगली जिल्ह्या
तील आटपाडी
तालुक्यातील '' शेटफळे '' या जन्मगावी
महाराष्ट्र नवनिर्माण
विद्यार्थी
सेनेच्या शाखेचे उद्घाटन दि. १८/०२/२०१४ रोजी पार पडले. माणदेशातील आटपाडी तालुका हा कायमस्वरू
पी दुष्काळग्रस्त तालुका आहे. इथे तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक कार्यकर्त्यांची बांधणी करताना आणि त्यांना पक्ष संघटनेच्या मूळ प्रवाहाशी जोडताना ------- ''
गाव तिथे शाळा, शाळा तिथे शिक्षण आणि शिक्षण तिथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने
चा युवक '' या सूत्राने विदयार्थी सेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
या शाखेच्या उदघाटन प्रसंगी म.न. वि. से. चे. राज्य उपाध्यक्ष adv.गणेश
मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त
केले. यावेळी आटपाडी तालुका मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्
री. जयवंत मगर आणि आटपाडी शहराध्यक्ष श्री. श्रीकांत देशम
...