होळी खेळताना आपण नेहमीच कृत्रिम रंगांचा वापर करतो; परंतु हे रंग आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे बनवता येतील हे आपण पाहू या होरी, दोलायात्रा, कामदहन, शिमगा, दुलंदी होली, वसंतोत्सव, डोलपूर्णिमा, होला मोहल्ला अशा विविध नावाने प्रसिद्ध असलेला आपल्या सगळ्यांचा आवडता होळीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीच्या एक आठवडाभर आधीच कॉलेजच्या